मुंबई

मुंबई

मस्जिद बंदर स्थानकानजीक रेल्वे रुळाला तडे

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर मार्गावरील मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत...

दिव्यांग अ‍ॅथलेटिक्स खेळाडूला ठाणे महापालिका देणार ५० लाख !

ठाणे:-रस्ते, गटारे, पायवाटा अशा नागरी सोयी सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेकडून केले जात असतानाच ठाणे महापालिकेचे क्रिडाप्रेम अधोरेखीत होत आहे. ठाणे महापालिकेने राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना...

बढतीआरक्षण काढल्यावरून ओबीसींकडून राज्य सरकारचा निषेध

मुंबई:-सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना देण्यात आलेला बढतीतील आरक्षणाचा अधिकार राज्यातल्या युती सरकारने काढून घेतल्याचा जोरदार निषेध ओबीसींकडून केला जात आहे. बढतीमधील आरक्षण सुरू ठेवण्याचा निवाडा...

प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतमध्ये पीएचडी मिळवणारी “नवदुर्गा”

मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ठाण्याच्या सुजाता मोरे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतानाही महापालिकेच्या...
- Advertisement -

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरु

आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथालयाच्या शुभारंभावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे,...

एसएनडीटी कॉलेजमधला धक्कादायक प्रकार; वॉर्डनविरोधात तक्रार दाखल

मुंबईतल्या जुहू येथे असणाऱ्या एसएनडीटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाच्याविरोधामध्ये आंदोलन केले होते. एसएनडीटी कॉलेजमध्ये वॉर्डनने एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास सांगितले याविरोधात विद्यार्थिनी आक्रमक झाल्या...

भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचा रावन दहनाला विरोध

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाला परवानगी न देण्याची मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने केली आहे. ही अनिष्ठ प्रथा त्वरीत बंद करण्यात यावी....

मुंबईतील आदिवासी पाड्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विष्णू सवरा

मुंबईतील आदिवासी पाड्यांबाबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. १०० वर्ष जुन्या आदिवासी पाड्यांचे प्रश्न तसंच या पाड्यांची समस्या याबाबत...
- Advertisement -

घरपोच दारू सेवा देण्याचा विचार म्हणजे राज्याचे दुर्दैव – आप

भाजप सरकारच्या घरपोच दारु सेवा देण्याच्या विचारावर सर्व स्तरावरुन जोरदार टीका होत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष प्रणित केजरीवाल सरकारने घरपोच सेवा योजनेद्वारे राशन...

दिल्लीहून निघाली दादरच्या शूटआऊटची सुपारी

दादरच्या फुल मार्केटमध्ये झालेल्या गोळीबाराचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. दादर फुल मार्केटमध्ये वजन काटा पुरवण्याचे काम करणाऱ्या मनोज मौर्य यांची हत्या...

लालबागचा राजा मंडळामध्ये आता सरकारचा हस्तक्षेप!

लालबागचा राजा म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. देशभरातून लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. मात्र, दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भक्तांना तिथले...

मुंबई पत्रकार मारहाण प्रकरणाला नवा ट्विस्ट

मुंबई 'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. पत्रकार हर्मन गोम्सला मारहाण टॅक्सीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. नेमकी कोणत्या...
- Advertisement -

पत्रकार हर्मन गोम्सवर हल्ला करणाऱ्यांना अटक

'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बेदम मारहाण करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गावदेवी पोलिसांनी या चारही जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. हर्मन...

फक्त पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही- राज ठाकरे

पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील ताज हॉटेलमधील 'मी उद्योजक होणारच' या कार्यक्रमादरम्यान राज...

ठाण्यात रिक्षाला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली

ठाणे येथील चंदनवाडी याठिकाणी अलमेडा रोडवर एका रिक्षाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये रिक्षा जळून खाक झाली असून या आगीत सुदैवाने...
- Advertisement -