Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
मुंबई

मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

मुंबईसह महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनाम्यानंतर बुधवारपासून राजकारण चांगलेच तापलेले असताना मुसळधार पावसाने शहर व उपनगरात चांगलीच...

राज्याची चांगली कामं होवो, उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे २०वे आणि...

रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं कौतुक

शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली....

आरोग्य विभागात ७५० कोटींच्या कंत्राटासाठी लगीनघाई, 1 जुलैला उघडणार निविदा

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पायउतार होत असताना आणि राजकीय अस्थिरतेतही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आरोग्य खात्यातील एका टेंडरसाठी घाईगडबडीत...

७ वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील सावत्र बापाची निर्दोष मुक्तता

तब्बल ७ वर्षे आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याच्या खोटया गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये असलेल्या विपुल प्रभाकर नारकर या तरुणाची कल्याणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र...

राज्याला अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले – बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी...

मुंबईच्या कांदिवली परिसरात आढळले चार मृतदेह

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळल्याची घटना मुंबईच्या कांदिवली परिसरात घडली आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे...

भाजपच्या प्रसाद लाड यांना धमकीचे फोन, सहपोलीस आयुक्तांना पत्र लिहीत व्यक्त केली भीती

दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय उलथापालथ संपुष्टात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपचे आमदार प्रसाद...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा अॅक्शन मोडमध्ये; शिंदे गटाकडे सगळ्यांच्या नजरा

महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना काल (बुधवारी) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचबरोबर लोकांच्या नजरा टीम शिंदेच्या...

पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्याच्या काही परिसरात पावसाची संततधार सकाळपासून सुरू आहे. अशातच पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचा...

महाराष्ट्र “माफिया”मुक्त, आता मुंबई महापालिका माफियामुक्त करणार, सोमय्यांचा सूचक इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दोन ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी त्यांनी...

मला अडीच वर्षे सहकार्य केल्‍याबद्दल सर्वांचे धन्‍यवाद!

आपले सरकार ५ वर्षे चालणार असल्याचे म्हटले होते, पण मला माझ्याच काही लोकांनी दगा दिला. त्याचे दुःख राहील. त्यांनी दगा दिल्यामुळेच आजची परिस्थिती ओढावली...

एकमेकांना पेढे भरवून केला आनंद साजरा भाजपचा सागरवर जल्लोष

uमुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जमून भाजपच्या कोअर कमिटीचे नेते उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह बघत होते. ठाकरेंनी राजीनाम्याची...

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा

मागील १० दिवसांपासून राज्यात सुरू असणार्‍या सत्तासंघर्षाच्या नाट्याचा बुधवारी शेवट झाला. शिवसेनेने दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

११ वीसाठी यंदा ५ नवीन महाविद्यालयांना मान्यता

११वी प्रवेशाच्या जागा जाहीर करण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विलंब होत असला तरी यंदा ११वीसाठी ५ नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. ही पाचही महाविद्यालये...

बहुमत चाचणीसाठी मुंबईत कडेकोट सुरक्षा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बंडखोर आमदार आज गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन...