माजी केंद्रीय गृह सचिव व राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन

former union Home secretary Ram pradhan
माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान

माजी केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन झाले असून ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले असून दुःखही व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले. आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली.

सविस्तर वृत्त लवकरच…