शिवसेनेचा वर्धापन दिन साजर होणार विस्टिन हॉटेलमध्ये

Shiv Sena, anniversary, Westin Hotel, विस्टिन हॉटेल, वर्धापन दिन, शिवसेना, विधानपरिषद निवडणुक, Legislative Council elections
शिवसेना

विधानपरिषद निवडणुकीची रणनिती आखण्यात शिवसेनेसह सर्वच पक्ष व्यस्त आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये वास्तव्यास ठेवले आहे. दरम्यान, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हा सोहळा जिथं शिवसेना आमदार त्या विस्टिन हॉटेलमध्ये साजर होणार आहे.

आमदारांचा मुक्काम हॉटेल विस्टिनमध्ये  –

शिवसेना आमदारांचा सध्या हॉटेल विस्टिनमध्ये मुक्कामाला आहेत. याच ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वाजता आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानपरिषद निवडणूक आणि वर्धापन दिन या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरे आमदारांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण पाहता येणार ऑनलाई  –

शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम आणि उद्धव ठाकरेंचे भाषण ऑनलाई पहता येणार आहे. षणमुखानंद सभागृहात पार पडणारा हा वर्धापन दिनाचा सोहळा कोरोनाच्या संख्येमुळे होणार नाही. तर हा कार्यक्रम हॉटेल वेस्टिनमध्ये साजरा होनार आहे.