या कारणामुंळे सनी लिओनी होते हैराण

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी स्वतःला चुकीच्या शब्दांपासून दूर ठेवते. आपल्या बद्दलच्या वायफळ चर्चांपासून सनी नेहेमीच लांब राहाते.

Sunny-Leone
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी

पॉर्न चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सनी लिओनी नेहेमीच आपल्या बिनधास्त भूमिकांमुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड भुमिकांसाठी सनी नेहेमी महेनत करते. मात्र तिच्या मागील कामांमुळे तिच्यावर टीका होत असतानाही दिसतात. आपल्या बद्दल कोणीही निरर्थक बडबड केल्याचा आपल्याला त्रास होतो असे सनीने एका ई-मेल द्वारे सांगितले आहे. मी ही एक माणूस आहे मला ही भावना असल्याचे तिने या म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणूण यशस्वी झालेल्या सनीला अजूनही सोशल मीडियावर टीकेचे धनी बनावे लागते. लोकांच्या टीकांना सनी थांबवू शकत नाही. मात्र त्याचा परिणाम कामावर पडू न देण्याचा प्रयत्न सनी करते. बॉलिवूडमध्ये टीकून राहाण्यासाठी सनी मिळेल ते काम करते. जाहिराती, लिप्सस्टीक, मेकअप सामान आणि रियालिटी शोच्या माध्यमातून सनी लिओनी सध्या प्रेक्षकांसमोर येत आहे.

काय म्हणाली सनी

“नकारात्मक गोष्टींपासून मी नेहेमीच लांब राहाते. मात्र काही गोष्टींपासून मी पळू शकत नाही. कारण मीही एक माणूसच आहे आणि माझ्यातही भावना आहे. प्रसार माध्यमांना काही गोष्टी माहित असूनही माझ्या बद्दल नकारात्मक प्रकाशित केले जाते. मला याचं जास्त दुख होते. माझा भूतकाळ किंवा इतर वाईट गोष्टींचा प्रसार केला नाही तर हे जग जीवन जगण्यासाठी एक चांगली जागा ठरु शकते.” – सनी लिओनी

 

View this post on Instagram

 

In the middle of the city, @dirrty99 and I created a tranquil space just for us on our terrace! Work…Work…Work!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on