घरताज्या घडामोडीToday Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत झाली किंचित वाढ

Today Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत झाली किंचित वाढ

Subscribe

दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादी वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जात. यादिवशी सोनं लुटण्याची परंपरा असते.
आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक समजून ते लुटून एकमेकांना दिलं जात. तसंच या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सोनं खरेदी केल्यास लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर अखंड राहून, नोकरी धंद्यात वृद्धी होते, असं मानलं जात. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची किंमतीत किंचित वाढ झाली.

आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ५० हजार २१० रुपये झाली आहे. काल (दि.२४) मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१ हजार २०० इतकी होती. म्हणजे आज सोन्याच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मुंबईत आज चांदी प्रति किलो ६२ हजार ५०० रुपये आहे. काल देखील चांदीची किंमत प्रति किलो ६२ हजार ५०० रुपये होती.

- Advertisement -

शहर                 सोन्याची किंमत / प्रतितोळा              चांदीची किंमत / प्रतिकिलो 

मुंबई                  ५० हजार २१० रुपये                           ६२ हजार ५००
चेन्नई                  ४७ हजार १२० रुपये                           ६२ हजार ५००
नवीन दिल्ली         ४९ हजार ४१० रुपये                          ६२ हजार ५००
बंगळूरू               ४७ हजार १० रुपये                            ६२ हजार ५००

- Advertisement -

हेही वाचा – दिवाळीत खरेदीसाठी व्हा तयार; फ्लिपकार्ट घेऊन आलाय बिग दिवाळी सेल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -