Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'डॅडी' सिरियस, रुग्णालयात रवानगी

‘डॅडी’ सिरियस, रुग्णालयात रवानगी

Related Story

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन उर्फ डॅडी अरुण गवळी याची प्रकृती चिंताजनक असून त्याला मध्यवर्ती कारागृहातून मेडीकलमध्ये हलवण्यात आले आहे.

एका वृत्तसंकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्याला कारागृहातच  क्वारनटाईन करण्यात आले होते. तेथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांना कारागृहातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

- Advertisement -