Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai

नाशिक

“निवडणुकीची घाई नको, जिल्हा बँकेवर प्रशासक राहू द्या”; छगन भुजबाळांनी अशी मागणी का केली?

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार मागील काही काळापासून प्रशासक सांभाळत आहे. बँकेची निवडणूक होते अपेक्षित...

“बदलीसाठी घटस्फोटही घ्यायला तयार”; आरोग्य सेविकेचा ‘झेडपी सीईओ’समोर आक्रोश

नाशिक : बदलीसाठी मी घटस्फोटही घ्यायला तयार आहे. माझे कुटूंब उध्द्वस्त करायला तयार आहे. पण मला बदली द्या...

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी बनवण्याचे काम सुरू; ५४ होणार तडीपार

नाशिक : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी ५४ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यातील काही प्रस्तावांना...

अखेर, पिंगळे झाले सभापती; नाशिक बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह राज्याच लक्ष लागलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक शनिवारी...

पार्टटाईम ऑनलाइन लाखो कमवण्याच्या नादात स्वताचे ३४ लाख गमावून बसला युवक

नाशिक : सोशल मीडियाशी संबंधित ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून सायबर भामट्याला एका युवकाला तब्बल ३४ लाख रुपयांचा गंडविले....

ग्रामीण पोलिसांचे एकाचवेळी ४६ अवैध दारू अड्डयावर छापे; एसपी उमाप ऑनफील्ड

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५०० अधिकारी व अंमलदारांनी गुरुवारी (दि.२५) पहाटे चार वाजता विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणार्‍या ४६ ठिकाणी एकाच...

बेळे यांच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध; औद्योगिक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तांकडे हल्लेखोरांच्या अटकेची मागणी

नाशिक : केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणारे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत...

सिडकोत पुन्हा उफाळला ‘गुंडाराज’; खुलेआम कोयते, दंडुके नाचवत वाहनांची तोडफोड, धुमाकूळ

नाशिक : येथील पवननगर परिसरातील सूर्यनारायण चौकात शुक्रवारी (दि.२६) रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान दोन दुचाकींवरून आलेल्या गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते व लाकडी दांडके...

IMPACT जीवंत रुग्ण मृत घोषित प्रकरण : उपचारात हलगर्जीपणा, दस्तावेज नोंदणीत गडबड; सखोल चौकशीचे निर्देश

नाशिक : डॉक्टरांनी मृत घोषित केलेला जळीत रुग्ण एकदा नव्हे तर दोनदा जिवंत असल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरुवारी (दि.२५) सकाळी घडली....

खरेंचे खोटे कारनामे : जिल्हा बँकेत १० कोटींचा घोटाळा, वर्ष लोटूनही कारवाई शून्य

नाशिक : शेतकर्‍यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत गटसचिवांच्या नावाखाली अधिकारी आणि संचालकांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विभागीय उपनिबंधक कार्यालयाला कोणतेही सोयरसूतक नाही. या...

नवीन नाशिकमध्ये अतिक्रमणांचा कळस; तक्रारींकडे कानाडोळा करत महानगरपालिकेची मुकसंमती?

नाशिक : पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या हद्दीत, रहदारीची वर्दळ असणार्‍या मुख्य रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत भाजीबाजार थाटण्यात आले आहेत. शेकडो फेरीवाले व्यावसायिक भररस्त्यात ठाण...

ठेकेदार-कर्मचारी संभाषण प्रकरण : उद्धट ठेकेदार बाजूलाच; महापालिकेकडून कर्मचाऱ्याचीच उलटतपासणी

नाशिक : ‘नागरिकांचा जीव जात असेल तर जाऊ दे, तू कशाला मध्ये पडतो’, अशी निष्काळजीपणे विचारणा करणारा घंटागाडी ठेकेदार चेतन बोरा याच्यावर प्रशासनाने तातडीने...

हरियाणाहून मुंबईकडे जाणारा संशयास्पद कंटेनर पकडला, त्यात सापडला ‘इतका’ मोठा गुटख्याचा साठा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी 10 वाजता सापळा रचून हरियाणाहून मुंबईकडे 80 लाखांचा अवैध गुटखा घेऊन जाणारे दोन...

Samruddhi Highway : समृद्धीसारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे 24 जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत...

३ वर्षाचा चिमुकलयाचा खेळता-खेळता तोल गेल्याने बेकरीच्या ग्रँडरमध्ये पडला, तितक्यात ग्रँडर चालू झाले; अन्…

नाशिक : बेकरी मधील गिरणीत (ग्रँडर) अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्याची मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.२५) रात्री 9 वाजेदरम्यान इंद्रकुंड, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी...

अंबड-सातपूर एमआयडीसीला जोडणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

राजेंद्र भांड । अंबड सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. डीजीपी नगर क्रमांक 2 परिसरातील संत गजानन महाराज चौकात...

लिफ्ट मागून गाडीत बसल्यावर प्रसादातून द्यायचे गुंगीचे औषध, निर्मनुष्य ठिकाण येताच करायचे लूटमार

नाशिक : महामार्गावर एकटा चालक दिसताच प्रवासाच्या बहाण्याने कारमध्ये बसून गुंगीचे औषधे देवून कारसह दागिने, रोकड लंपास करणार्‍या टोळीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट...