नवी मुंबई

नवी मुंबई

मुंबईत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

मुंबई: पुढील काही दिवसांत मुंबईत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे. मागच्या...

कोकण आयुक्तांकडून ‘नमो ११ सूत्री’ चा आढावा

नवी मुंबई-: कोकण विभागात ‘नमो ११ सूत्री’ कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र...

सारसोळे-कुकशेतमधील रहिवाशांचा पाण्यासाठी ’घागर मोर्चा’

नवी मुंबई-: आमच्या हक्काचे पाणी, आम्हांला द्या, पाणी चोरांचा जाहिर निषेध&!, अशा घोषणाबाजी देत प्रभाग क्रमांक ८५ व ८६ (nmmc ward 85, 86) कुकशेत गाव,...

परिवर्तन सभेतून भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबईचे लक्ष्य

नवी मुंबई-: नवी मुंबई शहराला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. स्वतःला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून संबोधून घेणार्‍या आणि आता भाजपात असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांनी...
- Advertisement -

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा; विवेकानंद पाटील यांची 152 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

नवी मुंबई: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळया प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद पाटील यांना ईडीने मोठा दणका...

शेकापाचे माजी आ.विवेकानंद पाटील यांना ईडीचा दुसरा दणका

नवी मुंबई-: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळया (Karnala Urban Cooperative Bank Scam) प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद पाटील...

नमुंमपाच्या उद्यान विभागात १४ कोटींचा घोटाळा;चौकशी मागणी

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान (Nmmc garden Department)  विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने ठेकेदारांकडून पालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार सुरु आहे. शहरातील उद्यान देखभाल आणि दुरुस्ती, संवर्धनाच्या...

सानपाडा-पामबीच परिसरात परप्रांतिय फेरीवाले वाढले;मनसे आक्रमक

नवी मुंबई-: सानपाडा आणि पामबीच परिसरात वाढत्या परप्रांतिय विनापरवाना मासे विक्रेत्या विरोधात मनसे (MNS aggressive) चांगलीच आक्रमक झाली आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने तुर्भे-ड...
- Advertisement -

सफाई मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नवी मुंबई-: नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये नावाजले जात असताना स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार्‍या स्वच्छताकर्मींकडेही महापालिकेने लक्ष दिले जात आहे. मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक...

भाजपाच्या जनसंवाद-सुसंवादाला युवक काँग्रेसचे ’परिवर्तन’ सभेतून उत्तर

नवी मुंबई-: भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची प्रगती नाही तर अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. भाजपाची एकलशाही मोडीत काढण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ’इंडिया...

प्लॉट-फ्लॅट घेताय, आधी हे वाचा; नवी मुंबईत 20 जणांची 3 कोटी रुपयांना फसवणूक

नवी मुंबई : सध्या घर खरेदी करण्याच्या नावावर अनेकांची लाखो रुपयांना फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे घर किंवा एखादी जागा खरेदी करायची...

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

नवी मुंबई-: नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय (Nmmc School sports competitions) शालेय क्रीडा स्पर्धांचा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. या...
- Advertisement -

Gautami Patil : नवी मुंबईतील कार्यक्रमातही राडा, खुर्च्यांची तोडफोड; पोलिसांकडून कारवाई

नवी मुंबई : आपल्या हटके नृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. कधी-कधी...

वाशी, ऐरोली टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन

नवी मुंबई-; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिकांनी (Mns unit) आपला मोर्चा पुन्हा टोलनाक्याकडे वळविला.मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी आणि ऐरोली...

मांडव्याजवळ रो-रोतून प्रवाशाने मारली उडी

अलिबाग-: मांडवा ते भाऊचा धक्का या रो रो प्रवासी बोटीने (Ro Ro passenger boats) दरम्यान आज सोमवारी मांडवा जेट्टीजवळ सकाळी मोठी घटना घडली. रो-रो बोटीतून...
- Advertisement -