नवी मुंबई

नवी मुंबई

रायगड जिल्ह्यात समुपदेशनामुळे १०८ जणांचे वाचले प्राण

अलिबाग:  मानसिक आजारावर अंकुश ठेवण्यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये...

रायगड जिल्ह्यात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप

  अलिबाग: दहा दिवसाच्या उत्साहानंतर जड अंतःकरणाने गुरुवारी रायगड जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’.... ‘ मंगलमूर्ती मोरया’.... ‘गणपती...

पनवेलमध्ये नियोजनबध्दरित्या दहा दिवसाच्या गणपतींना निरोप

  पनवेल: महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात सुमारे सहा हजाराहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे भाक्तिमय वातावरणात नियोजनबध्दरित्या शांततेत...

रविवारी एक साथ, एक तास श्रमदान!

नवी मुंबई-: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या देशव्यापी आवाहनानुसार स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेने हा ‘स्वच्छांजली’ उपक्रम भव्यतम स्वरूपात आयोजनाकरिता तसेच...
- Advertisement -

तुम्ही पदवीधर (Graduate) आहात…उद्यापासून करा मतदार नोंदणी!

  राज्यात पुढील वर्षी होणार्‍या मुंबई शिक्षक (Mumbai Teacher) आणि मुंबई, कोकण पदवीधर मतदार संघाच्या (Graduated from Mumbai, Konkan) निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहिम सुरू...

अनंत चतुर्दशीदिनी (Anant Chaturdashi visarjan) बाप्पांच्या विसर्जनासाठी नियोजन

नवी मुंबई-श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, गौरीसह पाचव्या व सातव्या दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित झाले. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ नैसर्गिक व १४१...

एनएमएमटीच्या (Nmmt Bus) गणेशोत्सव विशेष सेवेला अल्प प्रतिसाद

नवी मुंबई- गणेश भक्तांना मुंबईतील गणरायाच्या दर्शनासाठी तसेच बेलापूर ते पनवेल हार्बर मार्गावरील ब्लॉक यादरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल-दादर आणि पनवेल ते बेलापूर मार्गावर (Ganeshotsav...

मोरबे जलपूजन (Morbe dam) प्रकरण अधिकार्‍यांना भोवले!

बेलापूर-नवी मुंबई महापालिका (Nmmc Commissioners) आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता मोरबे धरणावर माजी खा.संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी...
- Advertisement -

१११ प्रभागात (cleanliness in Wards) स्वच्छतेसाठी श्रमदान

नवी मुंबई- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत येत्या १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातील नागरिकांनी आपापल्या परिसरात एकत्रित येऊन...

पदवीधरांना घर बसल्या मतदार नाव नोंदणी (Online voter registration for graduates) करता येणार

नवी मुंबई- मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार (Mumbai Graduates, Mumbai Teachers and Konkan Graduate Voters) संघासाठी भारत निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर ते...

नमुंमपाचे मालमत्ताकर (property tax recovery) वसूलीसाठी विभागनिहाय लक्ष्यांक

नवी मुंबई-मालमत्ता कर हा पालिकेच्या (Nmmc Main source of income)  उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून यामधून प्राप्त होणार्‍या महसूलातूनच पालिका क्षेत्रातील नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे...

खाडी किनारी (navi mumbai creek) खारफुटी स्वच्छता मोहीम

नवी मुंबई- ’इंडियन स्वच्छता लीग २ अंतर्गत लोकसभाग सहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन (Nmmc Organizing activities) पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले आहे....
- Advertisement -

मोरबे धरणावर (Morbe dam) विनापरवाना जलपूजन; गुन्हे दाखल करा

  नवी मुंबई- महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाने (Morbe Dam eshu) १०० टक्के पातळी गाठल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुर्व माहिती देऊन लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जलपूजन...

माथाडी कामगार कायद्याचा (Mathadi Act will not be repealed) आत्मा कायम राहील

नवी मुंबई- माथाडींचे प्रेरणास्थान स्व.अण्णासाहेब पाटील यांनी त्याकाळात माथाडी कायदा तयार करुन घेतला. माथाडी कायद्याला ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. माथाडींसाठी असणारा कायदा (mathadi-Act) कोणत्याही...

वरुणराजा बरसला, मोरबे (Dam overflow) धरण १०० टक्के भरले!

नवी मुंबई/चौक - रायगड जिल्हयातील खालापूरजनीक असणारे आणि नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण यंदा १०० टक्के भरले आहे. मोरबे पुर्ण (Morbe...
- Advertisement -