Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
नवी मुंबई

नवी मुंबई

नैना प्रकल्पातून सरकारकडून भांडवलदारांना प्रोत्साहन; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

पनवेल येथे नैना प्रकल्प राबवून सरकार एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करून भांडवलदारांना प्रोत्साहन देतेय असा गंभीर आरोप विधान परिषदेचे...

 मुंबई विभागात रायगड अव्वल; निकाल ९०.५३ टक्के 

अलिबाग: मुंबई विभागात रायगड जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के इतका लागला आहे. यातही मुलींनी बाजी...

नवी मुंबईला घर घ्यायचंय? 65 हजारांपेक्षा जास्त घरांची निघणार लॉटरी; वाचा सविस्तर

आपलं स्वत: चं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता हे स्वप्न लवकरच साकार हो म्हाडानंतर आता...

नवी मुंबईत ५२४ इमारती धोकादायक; यंदा दहा इमारतींची वाढ

नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहिर केली आहे. पालिकेने प्रभागनिहाय सर्वेक्षण करुन...

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी नारायण घरत; सोनावणे उपसभापती

पनवेल: कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदी नारायण घरत...

१४ तालुक्यांमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु

अलिबाग: शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यावे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा...

नवी मुंबईत नोडनुसार एक संध्याकाळ पाणीकपात

नवी मुंबई: नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या मालकीचे धरण असताना सुध्दा आता  पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.महाराष्ट्र शासनाने पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे...

पालिकेच्या मालकीचे मोरबे धरण; तरीही कपातीचे धोरण

नवी मुंबई : नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या मालकीचे धरण असताना सुध्दा आता पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने पाऊस लांबणीवर...

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

अलिबाग: नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ’योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमध्ये...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरीलअपघात घटनेतील चालकाचा शोध सुरु

खोपोली: गुरुवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन वर खोपोली एक्झिट या ठिकाणी द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक...

पनवेलमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

पनवेल: येथील आरटीओने बेशिस्त आणि नियमभंग करीत वाहन चालवणार्‍या रिक्षा चालकांवर गुरुवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वर्दी न घालणे, बॅच न लावणे, मीटर...

पनवेल पालिका रुग्णालयातील ‘ओपीडी’ आता रात्री आठपर्यंत

पनवेल : महापालिका क्षेत्रातील सर्वच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात रात्री आठ वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा (ओपीडी) सुरू ठेवणार असल्याचे पालिकेने जाहीर केले. यामुळे रात्रीची ओपीडी...

खारघर दुर्घटना : ७ हजार कॉल आले, ६५० जणांवर उपचार

खारघर येथे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील बळींचा आकडा नेमका किती? बळी उष्माघाताचे की चेंगराचेंगरीचे? कार्यक्रमात किती श्री सदस्यांना त्रास झाला? याविषयी सातत्याने...

विमानतळबाधितांना वितरित भूखंडांची माहिती एका क्लिकवर

नवी मुंबई: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटायजेशनच्या दिशेन नवे पाऊल टाकले आहे.सिडकोच्या महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के...

शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू; २२ जण जखमी

पनवेल:  मुंबई-गोवा महामार्गवर कर्नाळा खिंडीतील तारा गावा जवळ दुपारच्या सुमारास झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली....

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र व्हायरल प्रकरणी एकास अटक

अलिबाग: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून अटक केली आहे. त्याला सोमवारी...

खारघर दुर्घटनेप्रकरणी न्यायालयात जाणार; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नवी मुंबई - खारघर दुर्घटनेप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन आज नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. जर पोलिसांनी येत्या १४ दिवसात आम्ही दिलेल्या...