नवी मुंबई

नवी मुंबई

व्यसनमुक्तिसाठी खारघर धावणार, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

पनवेल: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने...

राज्य तायक्वांदो पुमसेअजिंक्यपद स्पर्धेत जिल्हा अव्वल; एकूण पटकावली २१ पदके

रसायनी: जिल्हा क्रीडा संकुल, अहमदनगर येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित ’महाराष्ट्र राज्य पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२२-२३’ मध्ये जिल्हा संघ अव्वल ठरला. स्पर्धेत...

नवी मुंबईत महावितरणचे १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित, इतर चार्जिंग स्टेशन पेक्षा कमी दर

बेलापूर: वाढते नागरीकरण आणि औद्योगीकरणामुळे रस्त्यावर धावणार्‍या वाहनाची संख्या त्यामुळे वाहन निर्मित प्रदुषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर वाशीत महावितरणचे १२...

नवी मुंबईत १४ हजार ३३२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर; पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत उद्दिष्टपूर्ती

नवी मुंबई: केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत (पीएम स्वनिधी) कर्ज वितरण करण्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उत्तम झालेले असून विविध राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १४हजार...
- Advertisement -

भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबईत मराठी भाषेचा जागर; विविध उपक्रमांचे आयोजन

बेलापूर: राजभाषा मराठीचे संवर्धन आणि जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात...

तुर्भेतील गोवर प्रादुर्भाव प्रतिबंधास यश; बालकांना युद्धपातळीवर लसीकरण

बेलापूर:झोपडपट्टी भाग असलेल्या तुर्भे विभागात युद्धपातळीवर बालकांना गोवर प्रतिबंध लसीकरण मोहीम ९२ टक्के राबवली गेल्याने आशियातील दुसर्‍या क्रमांकाच्या झोपडपट्टी भागातून गोवरचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात...

मोरबे धरणातील पाणी पातळी घटली; पाणी जपून वारण्याचे आवाहन

नवी मुंबई:  प्रति दिन ४५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबईची जलसमृध्द शहर अशीही ओळख असून समाधानकारक पाणी पुरवठा हे...

इमारतीच्या लिफ्टमध्ये महिला असुरक्षित; पनवेलच्या हायप्रोफाईल सोसायटीतून धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी मुंबईच्या एका हायप्रोफाईल सोसायटीत एका इसमाने महिलेसमोर अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या इसमाचे हे कृत्य पाहून अस्वस्था झालेल्या महिलेने...
- Advertisement -

नवी मुंबईतील पेपर कंपनीला आग; दोघे जवान जखमी, गॅस सिलेंडरचा स्फोट

नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील एमआयडीसी येथे एका पेपर कंपनीला शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत पालिकेच्या अग्निशमन...

नवी मुंबईतील जैन समुदायाची निषेध रॅली; झारखंड सरकारच्या निर्णयाचा करणार निषेध

नवी मुंबई: जैन धर्मियांचे झारखंड येथील तीर्थक्षेत्र श्री शत्रुंजय शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात संपुर्ण भारतातील जैन समुदाय आक्रमक...

कर्मचाऱ्यांच्या संपकाळातही नवी मुंबईत वीज पुरवठा सुरळीत

नवी मुंबई - महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालचालीविरोधात राज्यभर अधिकारी-कर्मचार्‍यांनी तीन दिवस संप पुकारुन आज आंदोलन केले. नवी मुंबईतही याचे पडसाद उमटले. नवी मुंबई बरोबरच...

तळोजे औद्योगिक वसाहतीमधील बत्ती गुल;वीजकर्मचारी संपाचा फटका कारखानदारांना

पनवेल: महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने ७२ तास संपाची हाक देण्यात आली आहे.कर्मचार्‍यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच संपाला सुरुवात झाली आहे. ७२ तासांच्या या संपाला...
- Advertisement -

अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर विभागीय आयुक्त पदी रुजू

  नवी मुंबई: अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर...

कोकण शिक्षक आमदार निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू

नवी मुंबई - कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण...

उद्या नागपूरला बॉम्ब फोडणार; संजय राऊत यांचा शिंदेगटाला इशारा

नवी मुंबई : तुम्ही पाठीत खंजीर मारला, आम्ही पुढून मारणार असा इशारा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला नवी मुंबई मध्ये दिला आहे. नवी...
- Advertisement -