नवी मुंबई

नवी मुंबई

अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या – आमदार रमेश पाटील

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषदेचे नवी मुंबईतील आमदार रमेश पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ मध्ये अनुसूचित जमातीतील अधिसंख्या पदावर शासकीय व...

सागरकन्या मंत्रा मंगेश कुरहेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

कधी लाटांवर स्वार होत तर कधी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि पोहताना मागे ढकलणाऱ्या लाटांशी दोन हात करत. तर कधी समुद्रातील जेलीफिशचा चावा सहन करत...

रशिया-युक्रेन युद्धाचा गव्हावर परिमाण; गहू पाच रुपयांनी महागला

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतावरही परिणाम झाला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये...

दिघा स्मशानभूमी स्थलांतरित केल्यास आंदोलन; भाजपचा पालिकेला इशारा

दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीचे स्थलांतर करू नये, म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोहर गांगुर्डे यांना भाजप दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन...
- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्ती मिळणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दोन वर्षापूर्वीची शिष्यवृत्ती मिळाल नाही. गोरगरीब घरातील शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर...

वाशीतील घाऊक बाजारपेठ पिचकारी, विविध रंगांनी फुलली

गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेकांमुळे होळी सणावर निर्बंध होते. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याकडे नागरिकांची पाठ फिरवली होती. पण आता कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्यामुळे व निर्बंध देखील शिथिल...

अच्युत पालव यांच्या सुलेखनातून नवी मुंबई शहरातील भिंती झाल्या बोलक्या

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ला सामोरे जाताना शहर सुशोभिकरणाच्या नानाविध संकल्पना राबविल्या जात आहेत. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी मराठीतील नामांकित कवींच्या तीसहून अधिक प्रसिद्ध...

कामगारांसाठी मनसेचा ढोल वाजवत नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा

नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी मनसे महापालिका कामगार-कर्मचारी सेनेतर्फे पालिका मुख्यालयावर हजारोंच्या संख्येने ढोल वाजवा, आंदोलन करण्यात आले. मनसे पालिका कामगार-कर्मचारी...
- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेची डेब्रिज ऑन कॉलची सुविधा

’स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ ला नवी मुंबई शहर सामोरे जात असताना लोक सहभागावर विशेष भर दिला जात आहे. कचर्‍याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा...

विद्यार्थी ठरले राजकीय द्वेषाचे बळी; तुर्भेतील रोझ बर्ड शाळा भाजपने पाडली बंद

तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीत गोरगरिब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी रोझ बर्ड शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खोडसाळपणा करून बंद पाडली. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या...

दिघा राष्ट्रवादीकडेच राहणार – मंत्री जितेंद्र आव्हाड

स्वतःचा स्वार्थ आणि बचावासाठी भाजपला सोडून नवीन गवते शिवसेनेत गेले आहेत. परंतु त्याचा कोणताही परिमाण हा राष्ट्रवादीवर होणार नसून पूर्वीपासून राष्ट्रवादीकडे असणारा दिघा विभाग...

ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे सरसकट नियमित करा – आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली २५० मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला. परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी...
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख

भाजप विरोधातील राजकीय वादात अमृता फडणवीस या मुलाखतीद्वारे तसेच सोशल मीडियावरून आपलं मत मांडून चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. अशातच नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे...

सिडको योजनेसाठी १९ हजार नागरिकांच्या अर्जांची नोंद

सिडको महामंडळाच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेकरता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरता, नागरिकांच्या विनंतीला मान देऊन २४ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून...

New Mumbai BMC Budget 2022 : नवी मुंबईकरांचे करवाढीचे संकट टळले, महापालिकेचा ४ हजार ९१० कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचे मुख्यलेखा अधिकारी धनराज गरड यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ४ हजार...
- Advertisement -