नवी मुंबई

नवी मुंबई

आगीचे सत्र सुरुच; तळोजा MIDCत रासायनिक कारखान्याला आग

गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चरईत एका इमारतीच्या मीटर रुमला आग लागल्याची घटना घडली होती....

मुंबई पोलीस दलातील पोलीसाच्या दोन मुलांचा अपघातात जागीच मृत्यु

मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार असलेले अनिल गमरे यांच्या दोन मुलांचा अपघातात मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील पामबीच येथे रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी...

दिलासा! नवी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या प्रमाणात घट

डिसेंबर महिन्यात दोन आकड्यावर आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत जानेवारी महिन्यातही तशीच घट राहिली असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. १६ जानेवारीपासून...

महाविकास आघाडीच्या विरोधात १० राजकीय पक्षांनी कसली कंबर

नवी मुंबईत महानगरपालिका निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी काळात कधीही निवडणुकांची तारीख...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवीन मुंबईकडे रवाना झाले आहेत. लवकरच राज ठाकरे बेलापूर कोर्टात हजर होणार आहे.  नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे (MNS)...

राज ठाकरे उद्या नवी मुंबईत, भडकाऊ भाषण प्रकरणी वाशी न्यायालयात हजेरी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी नवी मुंबईत येणार आहेत. वाशी न्यायालयानं जारी केलेल्या वॉरंटनंतर राज ठाकरे ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता वाशी...

दुसर्‍या टप्प्यातील कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

गेल्या महिन्यातील १६ तारखेपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोव्हिड काळात आरोग्य विषयक सेवा देणार्‍या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोव्हिड योद्ध्यांना...

प्रभागनिहाय स्वच्छता कार्याला गती द्या – आयुक्त अभिजीत बांगर

'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा निश्चय केला असताना त्यामध्ये घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे...

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर काढणार

परीक्षेत मिळालेले गुण व नंबर उंचावत नेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यामुळे मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिस-या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे लाभलेले मानांकन...

पनवेल मनसेला वाली कोण?; राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यामध्ये एकीकडे मनसेला जय महाराष्ट्र ठोकून मनसेचे प्रमुख शिलेदार शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत असल्याने सामान्य मनसैनिक अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे मनसेच्या नेत्यांनी पदाधिकारी...

‘अटल करंडक’ स्पर्धेत कोण बाजी मारणार?; नाट्यरसिकांना उत्सुकता

पनवेलमध्ये सुरु असलेल्या सातव्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत विजेता कोण होणार याची प्रतिक्षा रविवार, ३१ जानेवारी रोजी संपणार असली तरी ’कोण बाजी मारणार?’...

कामगारांकडून अर्थव्यवस्थेला बळ – विजय लोखंडे

कामगार कल्याण मंडळ पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पनवेल इंडस्ट्रियल...

पनवेल राज्यस्तरीय ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धा अंतिम टप्प्यात

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त)...

गणेश नाईक यांना आणखी एक धक्का; भाजप नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबईतील आणखी एका नगरसेविकेने भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जुईनगर प्रभाग क्रमांक ८३ मधील नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई...

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आज नवी मुंबई पोलीस आयुक्तलयासमोर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली येथील तरुणाने नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यासमोरच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र...