नवी मुंबई

नवी मुंबई

पूरग्रस्त व्यापारी, लघुउद्योजकांना केंद्राकडून मिळणार आर्थिक पॅकेज

महाराष्ट्रात विशेषत: रायगडच्या महाड तसेच पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आलेल्या अस्मानी पुरात पुरते नुकसान झालेल्या व्यापारी आणि लघु उद्योजकांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची...

अभ्यासाचा तगादा लावणार्‍या आईची गळा आवळून हत्या

आपल्याला जे करता आले नाही ते मुलांनी करावे असे पालकांचे विचार आता मुलांच्या मनात बिंबत नसून मानसिकतेच्या विवंचनेतून मुलीनेच आईचे जीवन संपविण्याचा प्रकार ऐरोलीत...

ठेकेदाराला मिळेना डांबर, रस्त्यावर खड्ड्यांची चादर

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे ते बेलापूर महामार्गावरील मुकुंद कंपनीच्या प्रवेशद्वारानजीक रस्त्याची देखील पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या...

हॉस्पिटल, महिला व बालभवनासाठी भूखंड देण्यास सिडकोची तयारी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, बालभवन, महिला भवन, शूटिंग रेंज आणि कुस्तीचा आखाडा तयार करण्यासाठी भूखंड देण्याबाबत सिडको प्रशासनाने विशेष...
- Advertisement -

मिट्राक्लिप रोपणामुळे शेतकऱ्याला मिळाले जीवनदान

अपोलो हॉस्पिटल्सने एका ४१ वर्षांच्या शेतकऱ्यावर मिट्राक्लिप रोपण यशस्वीपणे करण्यात आली. हा रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळापासून इतर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वाट...

नवी मुंबई मनपातर्फे आणखी २०६ स्वयंसेवकांची पथके चिपळूणला रवाना

कोकण व इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीतून तेथील जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने तत्पर कार्यवाही करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आवश्यक...

ऑगस्ट अखेरपर्यंत नवी मुंबईत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

पर्यावरण पूरक प्रवासासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याच्या कामाला नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गती दिली...

महापालिका शाळेत ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करा

नवी मुंबई महानगरपालिकेने कुकशेत-नेरुळ येथे ज्युनियर कॅालेज व सारसोळे येथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक सुरज पाटील यांनी नवी मुंबई महापालिका...
- Advertisement -

नवी मुबईतील खाजगी शाळांचे धाबे दणाणले!

डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुबईतील नेरूळ येथील अपीजय शाळा प्राचार्य व संस्था चालक यांच्यावर देणगी प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करा, असे आदेश...

नवी मुंबई मनपा क्षेत्रात आणखी १७ कोविड लसीकरण केंद्र !

कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. नागरिकांना विनात्रास...

नवी मुंबई न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; डिजिटल माध्यमातून प्रकरणे काढणार निकाली!

न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी १ ऑगस्ट रोजी बेलापुर येथील वाशी, नवी मुंबई न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन...

पालकमंत्री एकनाथ शिंदेंविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर  

ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी नवी मुंबईतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची कामे करणाऱ्या स्थानिक...
- Advertisement -

शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली; गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न प्रलंबित

मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव घरांचा प्रश्न आता त्यांच्याच मुळावर उठला आहे. शासनाने वर्षानुवर्षे वेळकाढू धोरण अवलंबल्यामुळे हे...

अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवा; अन्यथा कारवाई… – आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

विनापरवानगी बांधण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होते हे लक्षात घेऊन माफिया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त...

नवी मुंबई महापालिका कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार

नवी मुंबई महापालिकापालिकेतील कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अनेक तरुणांकडून नोकरीसाठी दीड ते तीन लाख रुपये उखळले...
- Advertisement -