Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई कोश्यारींच्या राजीनाम्याचे शिवसैनिकांडून पेढे वाटून जल्लोष

कोश्यारींच्या राजीनाम्याचे शिवसैनिकांडून पेढे वाटून जल्लोष

Subscribe

भगतसिंग कोशारी यांची राज्याच्या राज्यपालपदावरुन हकालपट्टी केल्याचे सांगत आणि याचे स्वागत करीत तुर्भे नाका येथे सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुर्भे विभागाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले तसेच यावेळी फटाके फोडून जलोष साजरा करण्यात आला.

बेलापूर: भगतसिंग कोशारी यांची राज्याच्या राज्यपालपदावरुन हकालपट्टी केल्याचे सांगत आणि याचे स्वागत करीत तुर्भे नाका येथे सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुर्भे विभागाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले तसेच यावेळी फटाके फोडून जलोष साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्याचे वाचाळवीर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हक्कालपट्टी केलचा दावा करीत आणि त्याचे स्वागतआणि आनंदोत्सव साजरा करतेप्रसंगी शिवसनेचे महत्वाचे स्थानिक नेते उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर .उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख विनोद मुखे, महेश कोटिवाले, प्रेमराजजी जाधव यांच्या मार्गदर्शनखाली तुर्भे विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेनेचे स्थानिक नेते सलीम शेख. वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील साभाळे. तुर्भे अधयाक्ष वांचित बहुजनआघाडी बाबासाहेब मेहेते, शाखा प्रमुख अशोक भामरे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख किशोर कांबळे शाखा प्रमुख प्रमोद बांडेकर, आत्माराम शिंदे, जहागीर शेख, दत्ता दिवाणे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -