घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग गुलाबी : काय आहे गुलाबी रंगाचं महत्त्व!

आजचा रंग गुलाबी : काय आहे गुलाबी रंगाचं महत्त्व!

Subscribe

दुर्गे देवीच्या सातव्या शक्तीला कालरात्रि नावाने ओळखले जाते. दुर्गापूजाच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची उपासना केली जाते. देवी कालरात्रिचे हे स्वरुप भक्तांसाठी खुप शुभ आहे, यामुळे देवीला शुभंकारी देखील म्हटले जाते. यामुळेच कुंटूंबामधील आत्मीयता वाढवाणा-या या गुलाबी रंगाचा वापर या दिवशी केला जातो.  गुलाबी रंग भावनात्मक प्रेमाचे सुचक आहे.

पांचाळ परिवार
एन. जी. पार्क १, दहिसर – पूर्व
सौ रेखा भास्कर मालपुरे,
कल्याण
टी सी एस,ठाणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -