घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग पिवळा: पाहा काय आहे पिवळ्या रंगाचं महत्त्व!

आजचा रंग पिवळा: पाहा काय आहे पिवळ्या रंगाचं महत्त्व!

Subscribe

'माय महानगर'च्या या उपक्रमामध्ये नवरात्रीमधल्या ९ रंगांचं हेच महत्त्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बुधवारी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी निळ्या रंगाचं महत्त्व जसं आपण पाहिलं तसंच आजच्या पिवळ्या रंगाचंही महत्त्व आम्ही तुम्हाला या सदरात सांगणार आहोत. तसेच, आपल्यापैकी अनेकांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा करून काढलेले फोटोही तुम्हाला याच सेक्शनमध्ये पाहायला मिळतील!

नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची पूजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगांचा वापर केला जातो. देवीच्या ९ अवतारांप्रमाणेच या ९ रंगाचे देखील खूप महत्त्व आहे.पण नक्की हे ९ रंग का वापरले जातात? त्यांचं काय महत्त्व आहे? त्यांच्यामागे काय शास्त्र आहे? हे सहसा कुणाला माहीत नसलेलं आढळून येतं. ‘माय महानगर’च्या या उपक्रमामध्ये नवरात्रीमधल्या ९ रंगांचं हेच महत्त्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बुधवारी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी निळ्या रंगाचं महत्त्व जसं आपण पाहिलं तसंच आजच्या पिवळ्या रंगाचंही महत्त्व आम्ही तुम्हाला या सदरात सांगणार आहोत. तसेच, आपल्यापैकी अनेकांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा करून काढलेले फोटोही तुम्हाला याच सेक्शनमध्ये पाहायला मिळतील!

ब्रह्मचारिणी पूजा – रंग पिवळा!

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवी स्वरुपाची पूजा केली जाते. बह्मचारिणी देवीची पूजा आणि साधना केल्याने कुंडलिनी शक्ती जागृत होते. पिवळा रंग ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासू वृत्तीने संपन्न व्यक्ती मानले जाते.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ( रेखा मालपुरे ) गुरूचे रत्न पुषकराज आपल्या गुरू ग्रहाशी पिवळ्या रंगाचा निगडीत संबंध आहे. विवाह समस्या आणि आर्थिक समस्या सोडवता येतात. पोटाचे विकार कमी होतात. पिवळा रंग गुरु ग्रहाचा रंग आहे. Navratri colours 2018

- Advertisement -
पूर्णिमा साळवी,महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय

प्रीती भोसले,
Innowave IT Infrastructures Ltd.

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
नवी मुंबई महानगर पालिका

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
राज्य निवडणूक आयोग कर्मचारी, महाराष्ट्र

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
के रहेजा महिला कर्मचारी

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
ठाणे-नवरात्री विशेष फोटो ,पिवळा रंग , ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे , ठा मं पा महिला कर्मचारी सोबत सेल्फी काढताना -( छाया -अमित मार्कंडे )

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
फायनान्स टीम, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
हाॕली क्राॕस शाळा भाईंदर पश्चिम येथील शिक्षकवृंद

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
MY ECO ENERGY STAFF… कुणाल आणि ऑफिस मित्र मंडळी

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
नवरंग,,,आरोग्य भवन,महाराष्ट्र राज्य कर्मचारी वर्ग

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
नेरुळ नवी मुंबई येथिल तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या कर्मचाऱ्यांनी आज पिवळा रंग परिधान केला होता

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
आरती मुळये आणि ऑफिस मैत्रिणी, GST भवन माझगाव

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
श्रावणी कदम आणि बाल मैत्रिणी- वाकोला ब्रीज,सांताक्रूझ,मुंबई

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
मृणाल म्हसकर

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
कनेक्टवेल डोंबिवली

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
Krishna Conchem Products Pvt Ltd

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
मध्य रेल्वे स्थानिय लोकाधिकार समिती ग्रूप सोबत महिला आघाडी प्रमुख सौ. यामिनी भानुशाली आणि सौ. शबाना शेख

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
सरस्वती विद्यालय, घोडबंदर ठाणे वेस्ट

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
टाटा कन्सल्टन्सी पूनम वागावकर आणि मैत्रीणी

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
Adfactors PR, Corporate 4 Kamala Mill (Lower Parel)

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
देवीचे रूप धारण केलेली छोटी चिमुकली ( विबोधी वैभव यादव ) (वय वर्ष – ४) ,विक्रोळी

Navratri Colours
अंधेरी ते सी.एस.टी ट्रेन ग्रुप

Navratri colours 2018
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ( मुंबई सी.एस.टी )

Navratri Colors 2018
ANM Alliance Group वागळे इस्टेट ठाणे

Navratri colours 2018
रुपाली खाडे

Navratri colours 2018
योगेश घाग, स्वाती मोरे ( Concept PR,Fort )

Navratri colours 2018
सरस्वती विद्या मंदिर शिक्षिका, भटवाडी घाटकोपर

Navratri colours 2018
Abhyudaya Co-operative Bank Limited ( Sewri, Mumbai )

जागर आईचा; गावदेवी मंदिराचा इतिहास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -