घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग पिवळा: पाहा काय आहे पिवळ्या रंगाचं महत्त्व!

आजचा रंग पिवळा: पाहा काय आहे पिवळ्या रंगाचं महत्त्व!

Subscribe

ब्रह्मचारिणी पूजा, पिवळा – नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवी स्वरुपाची पूजा केली जाते. बह्मचारिणी देवीची पूजा आणि साधना केल्याने कुंडलिनी शक्ती जागृत होते. पिवळा रंग ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासू वृत्तीने संपन्न व्यक्ती मानले जाते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -