घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग हिरवा : पाहा काय आहे हिरव्या रंगाचं महत्त्व!

आजचा रंग हिरवा : पाहा काय आहे हिरव्या रंगाचं महत्त्व!

Subscribe

चंद्रघंटा पूजा, हिरवा – नवरात्रीच्या तिस-या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांति मिळते. देवीच्या उपासनेने कुंटूंबातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच अशाती, भांडणे दूर होतात. यामुळे या दिवशी शांती आणि संतुलित मानल्या जाणा-या हिरव्या रंगाचा वापर केला जातो. हा रंग मानाची शांति दर्शवतो आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -