घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग राखाडी : पाहा काय आहे राखाडी रंगाचं महत्त्व!

आजचा रंग राखाडी : पाहा काय आहे राखाडी रंगाचं महत्त्व!

Subscribe

कुष्माण्डा पूजा,राखाडी

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारांबरा भगवती दुर्गाच्या कुष्मांडा स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची  रचना केली. या देवीची उपासना सर्व प्रकारचे रोग-दोष दूर करते. जर मनुष्याने भक्ती भावाने देवीची पूजा केली तर त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होतात. देवीचा आवडता ग्रे रंग आपल्या मनात शुभ ऊर्जा निर्णाण करतो.

- Advertisement -

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
प्राची मालपुरे आणि सानवि ठाणे
शिवसेनाभवन कर्मचारी, दादर
संध्या सावंत,
राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी

 

सौ.आरती मयूर बोरकर
सौ.संपदा प्रशांत टिपणीस
मीनू,अंधेरी
प्लॅनको क्लोजर लि महिला कर्मचारी हिरानंदानी

Navratri Colours: 9 Colours of Navratri 2018
भाईंदर पश्चिम येथील हाॕली क्राॕस शाळेतील सर्व शिक्षिका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -