कात्यायनी पूजा, पांढरा
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी ऋषिकडे जन्म घेतल्यामुळे या देवीचे नाव कात्यायनी पडले. कात्यायनी देवीचा जन्म आसुरांची शक्ति नाश करण्यासाठी झाला होता. या देवीने शंभु आणि निशंभु नावाच्या दोन राक्षसांचा विनाश करुन सृष्टीची सुरक्षा केली होती. पांढरा रंग सुख समृद्धिचे प्रतिक मानले जातो. हा रंग मानसिक शक्ति प्रदान करतो.
- Advertisement -
सौ रेखा मालपुरे (कल्याण) तिरंग्यातील एक रंग पांढरा, सरस्वती चे वस्त्र ही पांढरे, शिवाला पांढरे फूल आवडते .शिव पार्वती पांढऱ्या शुभ्र हिमाच्छादित बर्फावर वास्तव्य करतात.