राशीभविष्य : शनिवार २० एप्रिल २०२४

मेष - घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. अहंकारी होऊ नका. तुमचे मत सर्वांनी ऐकावे असे तुम्हाला वाटेल. आपुलकीने वागा. वृषभ - घरातील गैरसमज दूर होईल. धंद्यात जम बसेल. संयमाने बोला. प्रवासात कायद्याचे पालन करा. प्रेमाला चालना मिळेल. मिथुन - दिवस यशस्वी...

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

२००९ साली नवा पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले होते. याआधी डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तत्कालीन ठाणे जिल्ह्यात असलेल्या आणि सध्याच्या पालघर जिल्ह्याचा समावेश होता. काँग्रेसचे दामू शिंगडा डहाणू...

तरुण मतदारांची मते निर्णायक ठरणार

कल्याण । देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी व ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघातील 18 ते 29 वयोगटातील तब्बल 11 लाख 42 हजार 444 युवा व तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार...

ठाणे ग्रामीण भागात गावे पाडे तहानलेले

ठाणे । जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर आणि मुरबाड भागात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात उद्भवली असून शहापूर पंचायत समिती हद्दीमध्ये 33 आणि मुरबाड पंचायत समिती हद्दीमध्ये 2 असे एकूण 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरू झाले असल्याचे ठाणे जिल्हा परिषद पाणी...
- Advertisement -

Crime News : लॉरेन्स बिष्णोई नावाने बोगस कॉल अन् थेट कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटजवळ

मुंबई : बोगस कॉलद्वारे दिशाभूल केल्याप्रकरणी रोहित त्यागी या आरोपीस उत्तर प्रदेशातून वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिष्णोाईच्या नावाने हा...

ठाण्यात पुस्तक प्रदर्शन

ठाणे । जागतिक पुस्तक दिनानिमित्त मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने शनिवार 20 एप्रिल ते मंगळवार 23 एप्रिल रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील एक पुस्तक निवडून वाचकांनी ते वाचून त्या पुस्तकावर बोलायचे आहे, तसेच त्या पुस्तकांच्या एखाद्या...

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 खाटांचा वातानुकूलित कक्ष

ठाणे । मागील काही दिवसांपासून ठाण्यात उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने प्रचंड तापमान प्रमाणात वाढले आहे. ठाण्याचे तापमान 42 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला असून, वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी 20 खाटा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचे आंदोलन यशस्वी

शहापूर । शहापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी सुरू असलेले घर छोडो आंदोलनाला अखेर 75 व्या दिवशी यश आले. सरकारी प्रतिनिधींनी आश्वासन आश्वासनानंतर ‘घर छोडो आंदोलन’ आणि 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link