Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

हिंदू मुलांनीही अनेक मुलींच्या हत्या केल्या आहेत; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

नाशिक : सध्या देशभरात श्रद्धा वालकर या तरुणीचा तिच्याच लीव्ह-इन प्रियकराने तिच्या देहाचे ३५ तुकडे करून केलेल्या निर्घृण...

मनमाड : रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडलेल्या बालकासोबत मृत्यूपूर्वी झाले होते अनैसर्गिक कृत्य

मनमाड : शहरात नऊ वर्षीय मुलाची करवतीने हात कापून खून केल्याची घटना उघडकीस आली असतानाच शवविच्छेदनामध्ये त्या मुलावर...

बाजार समित्यांच्या निवडणूकांना पुन्हा ‘ब्रेक’; १५ मार्चनंतर पुढील निर्णय

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी आठ दिवसांनी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होत असताना राज्य सरकारने या...

सावधान नाशिककर! पुण्यात सापडलेला ‘झिका’चा रुग्ण मुळचा नाशिकचा रहिवासी

सातपूर : पुण्यात झिका बाधित आढळून आलेला ६७ वर्षीय रुग्ण हा मूळचा नाशिकचा आहे. ते 6 नोव्हेंबर रोजी...

जिल्ह्यातील आश्रमशाळांसह संगोपन केंद्र,वसतिगृहांची तपासणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात झालेल्या बालकाच्या हत्येच्या घटनेनंतर आश्रमाच्या मान्यतेचा विषय चर्चेत आला आहे. या आश्रमाला...

राज्यपाल हटाव मोहीम; नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

नाशिक : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली जात आहे. नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या...

महानगर Impact : सातव्या मुलीच्या तक्रारीची अखेर दखल, गुन्हा दाखल

पंचवटी : बहुचर्चित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमाच्याअध्यक्षाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या सातव्या पीडित मुलीची पोलिसांनी तक्रार न घेता परत घरी जावे लागले...

साधूग्राम भूसंपादनाचा वाद थेट पंतप्रधान मोदींच्या दरबारी

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयासाठी महापालिकेला भूसंपादन आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र भूसंपादनाबाबत महापालिकेने राज्य व केंद्र सरकारकडे...

राऊत उद्या सिन्नरला शिंदे गटाच्या कबड्डी ‘आखाड्यात’

नाशिक : ईडीच्या कोठडीतून बाहेर आल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे गुरुवार (दि.1) पासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. शुक्रवारी...

संभाजी ब्रिगेड, शिवसेनेत वादाची ठिणगी; ‘सावरकरांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही’ : जाधव

नाशिक : संभाजी ब्रिगेड आणि उध्दव ठाकरे शिवसेना यांच्यात युती असली तरी सावरकरांबद्दल अपशब्द कदापी सहन करणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे नेते भास्कर...

नाशिक जिल्ह्यात १०० मॉडेल शाळा; झेडपीची महत्वाकांशी योजना

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे समाजासाठी राबविले जाणारे उपक्रम आणि प्रकल्प भूषणावह आहेत. समाजाच्या विकासात रोटरी संस्थेचे कार्य अमुल्य असून, यापुढील काळात नाशिक...

ज्ञानदीप गुरूकुल आधाराश्रमास टाळे

नाशिक : राज्यभर बहुचर्चित असलेल्या द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमातील अध्यक्षानेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला...

एड्स दिन : सात वर्षांत 472 बालकांना ‘एचआयव्ही’मुक्त आयुष्याचे दान

नाशिक : एचआयव्हीबाबत जनजागृती, समुपदेशन सातत्याने सुरु असल्याने नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. २०१6 ते ऑक्टोबर २०२२ या सात...

विद्यार्थी बनणार गोदा प्रदूषणमुक्तीचे दूत

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी व नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळा व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना...

संजय राऊत नाशिक दौर्‍यावर; डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’ चर्चा

नाशिक : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत नाशिक दौर्‍यावर कधी येणार याची शिवसैनिकांना उत्सुकता होती. त्यातच...

‘ज्ञानदीप’ अत्याचारप्रकरण : पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम पाच अल्पवयीन तर एक १७ वर्षी मुलीवर बलात्कार केल्याची घटना...

पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई : पीडित मुलगी तक्रारीअभावी उपाशीपोटी परतली घरी

पंचवटी : बहुचर्चित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमाच्या अध्यक्षानेच सहा मुलींचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असताना आता म्हसरूळ पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई दिसून...