Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

“क्रांतीची आता ‘वांती’ झाली का?”; सीमाप्रश्नी राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नाशिक : स्वाभिमानाची भाषा करत तीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून क्रांती घडवणार्‍या शिंदे सरकारचा खासदार संजय राऊत यांनी...

घर हस्तांतरासोबत वीज कनेक्शनही थेट नव्या मालकाच्या नावावर; ‘ईज ऑफ लिव्हिंग’ उपक्रम

नाशिक : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची...

संजय राऊतांचे क्रिकेट मैदानात चौकार, षटकार

नविन नाशिक : राजकारणात चौफेर फटकेबाजी करणार्‍या खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी नाशिक दौरयात हाती बॅट घेत क्रिकेटच्या...

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी विनानंबरची वाहने

स्वप्निल येवले । पंचवटी शहर पोलीस, आरटीओ आणि स्मार्ट सिटी प्रशासन यांच्या कृपेने शहरात विनानंबरप्लेट ट्रॅक्टर-ट्रॉली, जेसीबी, पोकलॅन, मालवाहू...

हेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी अडीच लाखांचा दंड

नाशिक : हेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी शहर पोलिसांनी तब्बल ५५४ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करत तब्बल २ लाख ७७ हजार...

कर्नाटकच्या नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ : छगन भुजबळ

नाशिक : महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची...

ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमाचा अध्यक्ष ‘सोनू’चे धक्कादायक कारनामे

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्री लोढा यांचे आदेश  शहरातील बहुचर्चित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातील सहा मुलींचे लैगिक शोषण झाल्याचे उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली...

आधाराश्रम बलात्कार प्रकरण : धर्मादाय आयुक्तांच्या नियमांना हरताळ

नाशिक : द किंग फाउंडेशन, नाशिक संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमास फक्त धर्मादाय आयुक्तांची परवानगी असली तरी अध्यक्षानेच धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे...

जिल्ह्यातील बालसंगोपन संस्थांवर जिल्हाधिकार्‍यांची करडी नजर; माहिती मागवली

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील बालकाची हत्या, हिरावाडी येथील आश्रमातील अत्याचार प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली असून, जिल्ह्यातील बालसंगोपन करणार्‍या सर्व संस्थांची माहिती...

‘पीएफआय’च्या सातव्या संशयितासही न्यायालयीन कोठडी

नाशिक : देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या वादग्रस्त पीएफआय’चा सातव्या संशयिताला जिल्हा न्यायाधीश ए. यू....

चांदवडच्या राहुड घाटात बर्निंग टेम्पो ट्रॅ्रव्हलरचा थरार

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात सोमवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेदरम्यान चालत्या टेम्पो ट्रॅव्हल्सने पेट घेतले. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी टेम्पो जळून...

राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपचा प्रभाव, त्यांनी मुळ शैली जपावी : रोहित पवार

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणाची मुळ शैली जोपासली पाहीजे. परंतू कालच्या त्यांच्या भाषणावर भाजपचा प्रभाव असल्याचे दिसून येत असल्याची टिका...

एसटीची अशीही दुरवस्था; इगतपुरी मार्गावरील बसचे सीटच गायब

नाशिक : जुने सीबीएस, नाशिक ते इगतपुरी मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमधील ३ सीटच गायब झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय...

लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा एल्गार

नाशिक : श्रद्धा वालकर या मुलीच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेविरोधात सोमवारी रस्त्यावर उतरत लव्ह जिहाद विरोधात देशभरात कठोर कायदा...

ठाकरे गटाच्या नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांसोबत आज डिनर डिप्लोमसी, शिंदेगट मात्र अनभिज्ञ

नाशिक : शहरातील बारा माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली असताना या गटातील पदाधिकारी मात्र याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री...

साई संस्थानला तब्बल १७५ कोटींची कर सवलत, कायदेशीर लढाईला यश

अहमदनगर : साई संस्थानला भाविकांकडून दानपेटीत मिळणारी देणगी हे उत्पन्न असल्याचे गृहीत धरून आयकर विभागाने त्यावर ३० टक्के प्रमाणे आयकर आकारणी केली होती. याविरोधात...

आधारआश्रम बलात्कार प्रकरणास आदिवासी विकास विभाग जबाबदार

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम नावाच्या खासगी वसतिगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या धक्कादायक घटनेस आदिवासी विकास विभागच...