उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
प्रेमसंबंध तुटल्याने प्रेयसीने केले प्रियकराचे अन् त्याच्या बहिणीचे मॉर्फ केले फोटो व्हायरल
नाशिक शहरात एका प्रेयसीने मनात राग धरुन प्रियकराचे व त्याच्या बहिणीचे फोटो मॉर्फ करत नातलगांत व्हायरल केल्याची धक्कादायक...
चाकू धाक दाखवून महिलेचा मोबाईल हिसकावणार्या गुन्हेगारास अटक
अंधाराचा गैरफायदा घेत सोसायटीच्या पार्किंगमध्ये चाकूचा धाक दाखवत महिलेच्या मोबाईल हिसकावणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध...
पत्नीचे बदनामी करणारे पत्रक वाटल्याचा संशयातून डॉक्टरवर हल्ला
दिंडोरी रोडवरील बाजार समिती शॉपिंग सेंटरमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी (वय ४९) यांच्यावर कोयत्याने तब्बल १९...
Eknath Khadse : लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे स्वगृही परतणार? चर्चांना उधाण
मुंबई : भाजप सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) सामील झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंबाबत राजकीय वर्तुळात...
मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव टँकरच्या धडकेत तरुणी ठार
पंचवटीतील अमृतधाम चौफुलीजवळ एका भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) दुपारी...
‘त्या’ निर्दयी खूनामागील नवी माहिती समोर; मैत्रिणीला मेसेज करण्यावरून वाढली खुन्नस
नाशिक : मृत तुषार चावरे संशयित आरोपी सुलतानच्या मैत्रिणीला मेसेज करायचा. त्यातून दोघांत हाणामारी झाली होती. दिवसेंदिवस खुन्नस वाढत गेल्याने सहा जणांनी संगनमताने तुषारचा...
तीन वर्षाचा चिमुकला शंभू थेट चौथ्या मजल्यावरून पडला; मात्र, झाले असे की…
नाशिक : येथील पंपिंग परिसरातील फ्लॅटमध्ये एकटेच झोपलेला तीन वर्षाचा चिमुकला चौथ्या मजल्याच्या गॅलरीतून तोल जावून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी बेशुद्ध अवस्थेतील...
पक्ष फोडणाऱ्यांनी टोलनाका फोडण्यावर बोलू नये; संदीप देशपांडेचे भाजपला प्रत्युत्तर
मुंबई : आम्हाला जे करायचे ते आम्ही करतो. आम्हाला कुणाकडून काही शिकण्याची गरज नाही. तर ज्यांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडले त्यांनी टोलनाका फोडण्यावर बोलू...
सावधान! नाशिकमध्ये डोळ्यांची साथ, रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; ‘अशी’ घ्या काळजी
दिलीप कोठावदे । नाशिक
सध्या नाशिकमध्ये डोळे येण्याची साथ आल्याचे निदर्शनास आले असून बहुसंख्य नेत्र विकार तज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यातून...
अजय देवगणसाठी ‘तो’ मागतोय चक्क भीक; ‘काय’ आहे कारण ?
नाशिक : शहरात एका व्यक्तीने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. तो चक्क अभिनेता अजय देवगणसाठी भीक मागत आहे. हो, वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण...
त्र्यंबकेश्वरच्या सुफली, मेटघरसह पाच गावांना ईर्शाळवाडीप्रमाणे धोका; ‘इथे’ होणार पुनर्वसन
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सफलीची वाडी, मेटघरसह पाच गावांना ईर्शाळवाडीप्रमाणे धोका संभवतो. त्यामुळे या गावातील रहीवाश्यांना स्थलांतर करण्याची गरज असून यासंदर्भात सोमवारी वनविभागाच्या कार्यालयात...
‘समृद्धी’ टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आवळला फास, ८ जण ताब्यात
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ काही मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी...
शेतकऱ्याची शक्कल! अतिवृष्टीपासून बचावासाठी शेळयांना घातले अनोखे ‘रेनकोट’
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. मात्र, आदिवासी पट्ट्यात डोंगर माथ्यावर पावसाचा चांगला जोर असल्याचे दिसून येतो. सतत पडणाऱ्या पावसामुळे...
कांदा अनुदान कधी मिळणार?; नाशिक जिल्ह्यात तब्बल दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत
नाशिक : मागील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांद्याचे भाव गडगडल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकरयांना...
जाळपोळ-तोडफोडीच्या ‘नाशिक पॅटर्न’मुळे शहरात दहशत; विहितगावात गाड्यांची जाळपोळ
नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारी थांबताना दिसत नाहीये. वारंवार शहरात खून, मारामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडतच आहे. त्यातच आता गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ...
वर्दळीच्या रस्त्यावर पायी जात असताना बिबट्याची झडप; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक : गेला महिनाभरापासून नाशिकरोड परिसरातील गुलमोहर कॉलनी आनंदनगर भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्लात एकजण थोडक्यात बचावला...
तब्बल ७३ गोवंशांची सूटका; ओझरमध्ये सुरू होता अवैध कत्तलखाना
नाशिक : येथील अवैधरित्या कत्तली व विक्रीसाठी आणलेल्या 6 लाख 42 हजार 900 रुपयांच्या ७३ जनावरांची ओझर पोलिसांनी शनिवारी (दि.२२) छापा टाकत सुटका केली....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement