Thursday, December 8, 2022
27 C
Mumbai
उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

आरोग्य केंद्रावर उपचाराअभावी एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू; नाशिक शहरापासून काही किमीवरील घटना

नाशिक : तालुक्यातील चिखल-ओहळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक दिवसाच्या बाळाचा उपचारअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी...

हर्षल मोरेला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषण करणारा संशयित आरोपी...

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय अर्धनग्न पायी...

सुरगाणा तालुका विकास आढावा बैठकीत नेमके काय घडले ?

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्तील भागातील आंदोलनासंदर्भात झालेल्या बैठकीत तालुक्याच्या विकासासाठी प्राधान्याने नियोजन करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम...

गुजरात विलीकरण आंदोलनाचा फियास्को

नाशिक : राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना सुरगाणा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्यासाठी स्थापन केलेल्या सीमावर्ती संघर्ष समितीत...

श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचा दमदार विजय

जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनलेल्या श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या प्रगती पॅनलने विरोधी चैतन्य पॅनलचा पुरता धुव्वा उडवत दमदार विजय मिळवला. प्रगतीच्या...

गोदावरीने वळण घेतल्यानेच नाशिकला अध्यात्मिक, धार्मिक महत्व

डॉ. कैलास कमोद यांनी उलगडला इतिहसकालीन खजिना नाशिक : गोदावरी नदी औरंगाबाद व नांदेड शहरातून जात असली तरी नाशिक शहराला गोदावरीचे विशेष महत्व आहे. पूर्व...

धक्कादायक : नाशकात ओमायक्रॉनचा शिरकाव?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरियंटने नाशिकमध्ये शिरकाव केला आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी...

कलिंगडामुळे ‘अच्छे दिन’: 62 दिवसांत कमवले 20 लाख!

संगमनेर : एकामागून एक संकटांनी शेतकरी पुरते हतबल झालेले असतानाच अवकाळीनेही जोरदार झटका दिला. यामध्ये अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांना...

अर्ली द्राक्षबागांवर क्रॉप कव्हरसाठी सबसिडी द्यावी

तरसाळी:बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष पिकाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना मागील तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे हजारो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या नुकसाणीस सामोरे...

मराठी साहित्य संमेलनात मांडले गेले ‘हे’ १३ ठराव

कुसुमाग्रज नगरीत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप करताना १२ ठराव मांडण्यात आले आहेत. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अनेक महत्वाच्या...

साहित्य संमेलनस्थळी १२४ रसिकांनी घेतली कोरोना प्रतिबंध लस

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या सावटाखाली कुसुमाग्रज नगरीत साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळी दोन्ही मुख्य प्रवेशव्दारावर दोन दिवसांत १२४ रसिकांनी कोरोना...

चेटकिणीला हवाय नकट्या नाकाचा अन पांढऱ्या केसांचा चेटका

साहित्य संमेलनात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या बालकुमार मेळाव्यात चेटकिणीने मुले आणि मुलींसोबत धम्माल आणि मस्ती केली. चेटकिणीने मुलांना वेताळाच्या गोष्टी सांगितल्या. त्यास चिमुकल्यांनी दिलखुलास...

साहित्य संमेलनस्थळी स्वरगंधात उमटली अक्षरांचे रंग

सुप्रसिध्द गायिका मेघना देसाई यांच्या स्वरांवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षरांच्या रंगांची उधळण केली. अंगावर शहारे आणणाऱ्या सावरकरांच्या ने मजसिने परत मातृभूमीला...

नाशिक विभागात ९.७७ लाख रुग्ण कोरोनामुक्त ; मृत्यूदर २ टक्के

नाशिक:ओमिक्रॉन विषाणूने सर्वांनाच धडकी भरली आहे. मात्र, या भीतीच्या सावटातही नाशिककरांसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून...

दारू दुकानाविरोधात आंदोलन

नेवासा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने देशी दारु दुकानांवर छापा टाकत बनावट दारु विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले होते.बनावट दारू विक्रीतून नागरिकांच्या जीवाला...

खोपडी गावात भाजपला भगदाड

कोपरगाव : तालुक्यातील खोपडी ग्रामपंचायतीच्या कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजी नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजी वारकर राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काही दिवसांवर येऊन...