पालघर

पालघर

केवळ दैव बलवत्तर म्हणून…

भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्टेशन.रात्री प्लॅटफॉर्म क्रं. १ वर १२ वाजून १२ मिनिटांची चर्चगेट - विरार लोकल आली.अचानक लोकलमधून प्रवास करत असलेली एक तरुणी...

अतिक्रमण विभागातील बदल्यांवर राजकीय अतिक्रमण

शशी करपे/वसई: २०१७ मधील ठेका अभियंत्यांच्या भूमाफियांसोबतच्या झिंगाट पार्टीनंतर वसईतील पंखा फास्ट पबमध्ये दोन ठेका अभियंत्यांच्या तरुणींसोबतच्या डान्सने वसई- विरार महापालिकेची प्रतिमा मलिन झाली...

दिल्लीतील साहित्योत्सवात वसईचे डॉ. सखाराम डाखोरे करणार प्रतिनिधीत्व

वसईः सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारद्वारे संचालित, दिल्ली येथील साहित्य अकादमी या संस्थेच्या साहित्यसेवेला ७० वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने सोमवारी ११ ते शनिवारी १६ मार्च...

नवोदय ग्रामीण संस्थेला सामाजिक न्याय विभागाचा समाजभूषण पुरस्कार

जव्हार: येथील नवोदय ग्रामीण संस्थेला सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सन २००५- ०६ पासून ही संस्था...
- Advertisement -

पालिकेच्या गटार कामात भ्रष्टाचाराची दुर्गंधी

वसईः वसई-विरार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीमुळे प्रभाग समिती आयमधील गटारकामात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे नियमभंग करत निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराविरोधात...

भिवंडी – वाडा- मनोर महामार्गाचे भूमिपूजन

वाडा: भिवंडी- वाडा- मनोर या राज्य महामार्गाचा भूमिपूजन कार्यक्रम गुरूवारी धनगर मैदान कुडूस येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री...

प्रकल्प कार्यालयात मुख्य अधिकारी वर्गाची पदे रिक्त

डहाणू: पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ९ वर्षांनी देखील जिल्ह्यातील अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाकरिता प्रकल्प अधिकारी तसेच प्रांत...

दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

वसईः महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थान परिसरात खून, खूनासह दरोडा, शस्त्र दरोडा, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या आंतरराज्य टोळीवर...
- Advertisement -

माजी आमदार नरेंद्र मेहता अडचणीत?

भाईंदरः मुंबई हायकोर्टाने घोडबंदर येथील जमीन बळकावल्याची प्रकरणी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा निष्पक्षपणे तपास करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे...

धोकादायक इमारत पाडताना तीन घरांचे नुकसान

भाईंदर :- भाईंदर पश्चिम परिसरातील सेकंडरी शाळेजवळ धोकादायक असलेली आनंद लक्ष्मी इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. ही इमारत पाडण्याचे काम सोसायटी स्वतः...

विकासकामांची पाहणी करण्यासाठी राज्यपाल बैस विक्रमगड तालुक्यात

सफाळे : आदिवासी भागात ’प्रत्येक हाताला काम’ देण्याची आवश्यकता आहे. काम करताना सिंचनाची सोय म्हणजेच ’प्रत्येक शेताला पाणी’ उपलब्ध करून दिले, तर मनरेगा मार्फत...

मनोर ते आंबोली हद्दीत झालेल्या अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ

डहाणू : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचाच एक अपघात तपशील हा कासा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील पाहिला असता गेल्या एक...
- Advertisement -

तालुक्यात महाशिवरात्रीसाठी शिवमंदिरे सज्ज

वाडा: दि .७ महाशिवरात्रीसाठी वाडा तालुक्यातील तिळसेश्वर, नागनाथ, घोडमाळ, कोंढले, नारे कुडूस व निंबवली या ठिकाणची शिवमंदिरे सज्ज झाली असून या मंदिरांना रंगरंगोटी करून...

शिवसेना- भाजपातील विस्तव जाता जाईना

भाईंदर :- मीरा- भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपात जोरदार वादंग सुरू झाला आहे. त्यातच आता शिवसेनेच्या विरोधात भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरत त्यांनी आंदोलन करत...

उपोषणकर्त्यां कामगारांची प्रकृती खालावली

वाडा: दि.7 तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हद्दीतील सुधीर स्विच गिअर प्रा. लि.या कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता कंपनी बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार...
- Advertisement -