पालघर

पालघर

दुचाकी दुरूस्तीसाठी वडिलांनी दिले नाही पैसे…मुलाने लढवली भयानक शक्कल

विरार: वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून हा बनाव...

ही आत्महत्या नसून घातपात

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जिंदल स्टील वर्क्स (जे एस डब्लु ) या कारखान्यातील देखभाल दुरुस्ती विभागात रात्र पाळी मध्ये काम करणार्‍या मनोहर भास्कर वाणी...

वायोलीन वादकाचा अपघाती मृत्यू

वसईःवसईत दुचाकीच्या धडकेत होळी येथे राहणारे प्रसिद्ध वायोलीनवादक लेस्ली मच्याडो यांचा गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. होळी येथील कॉन्व्हेंटसमोर...

रेशनिंग दुकानदारांची अधिवेशनावर धडक

वाडा:  शासनाने लाभार्थ्यांसाठी दिलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करुनही रास्त भाव दुकानदारांच्या मानधनात गेल्या अनेक वर्षांपासून वाढ केलेली नाही. दिले जाणारे अल्प मानधन कधीही...
- Advertisement -

पशुधनाची घडती संख्या एक चिंतेची बाब

वाडा: गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांकडे असलेले पशुधन हे वाढण्या ऐवजी त्याच्यात कमालीची घट होऊ लागल्याने भविष्यात येथील शेतीमध्ये सेंद्रिय खताचा अभाव तर दिसुन येईलच,...

शिक्षक अग्रीम दिवाळी रकमेच्या प्रतीक्षेत

पालघर: दिवाळी हा देशाचा सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत अनेकांना बोनस मिळतो. मात्र शिक्षकांना बोनस...

आमदार निकोलेंनी मांडली डहाणूतील वीज बील समस्या

डहाणू: सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात डहाणू येथील वीज बील समस्या मांडल्या. हा प्रश्न मांडताना त्यांनी...

दुर्वेस रस्त्यासाठी अधिवेशनात नऊ कोटींचा निधी मंजूर

मनोर: आमदार राजेश पाटील यांनी चालू असलेल्या नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दुर्वेस रस्त्यासाठी नऊ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन...
- Advertisement -

बोगस डॉक्टर शोध समित्यांचे ऑपरेशन निष्क्रिय

पालघर : गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टर शोध समिती असून अशा समिती निष्क्रिय असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांची संख्या...

वसई-विरार महापालिकेत तेलगोटे पॉवर

वसईः अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याच्या अनेक तक्रारी असलेल्या वालीव प्रभाग समितीमधील अतिक्रमण विभागाचे लिपिक सुनील तेलगोटे यांची आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणी पुरवठा...

दार्जिंलिंगच्या गोरखा रेजिमेंटचा वसई-विरार मॅरेथाॅनमध्ये बोलबाला

वसईः दार्जिंलिंगच्या गोरखा रेजिमेंटच्या तीर्था पुनने वसई -विरार महापालिकेच्या ११ व्या राष्ट्रीय मॅरेथॉन २०२३ स्पर्धेमध्ये २:२१.४८ अशी वेळ नोंदवत गतविजेता मोहित राठोरला मागे टाकून...

ती २९ गावे वसई- विरार महापालिकेतच

वसईः २९ गावे वसई-विरार महापालिकेच्या कक्षेतच रहावीत, असा सरकारचा विचार असून येत्या हिवाळी अधिवेशन काळात तसा अध्यादेश काढला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वकिलांनी...
- Advertisement -

Vasai Crime : वसुली एजंटकडून वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना धमक्या; काय आहे प्रकरण?

वसई : आपल्या स्वप्नातलं घर घेणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकजण कर्ज घेतो. कर्जाचे हफ्ते थकले तर बँका...

Ambadas Danve : वसई-विरार महानगरपालिकेत पाणीपुरवठा योजना लागू करावी; अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (8 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वसई-विरार महानगरपालिकेत पाणी पुरवठा योजना लागू...

प्रदूषणकारी आरे ड्रग्स कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

बोईसर : कारखान्यातील रासायनिक सांडपाणी आवश्यक प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यामध्ये सोडल्याप्रकरणी तसेच आवश्यक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरे...
- Advertisement -