पालघर

पालघर

सूर्या योजनेतून ६९ गावांना प्राधान्य द्या

वसईः वसई-विरार शहराची पाण्याची आत्यंतिक गरज लक्षा घेता सूर्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करताना वसई आणि परिसरातील ६९ गावांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानपरिषद विरोधी...

नवीन कचरा गाड्यांतून ओला कचरा वाहतुकीदरम्यान चिखल रस्त्यावर

भाईंदर :- मिरा- भाईंदर शहरात दैनंदिन कचरा संकलन करून त्याची वाहतूक केली जाते.परंतु, ओल्या कचऱ्याच्या वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे त्यातून निघणारे लिचड ( दुर्गंधी...

वसई न्यायालयात’अ‍ॅडव्होकेट डे’

वसईः स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे नामांकित वकील होते. त्यांचा जयंती दिन वकिल दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्याचे औचित्य...

सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिका हद्दीतील शहरात सिमेंट काँक्रीटीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून त्यामुळे रस्त्यावर सातत्याने पडणारे खड्डे व रस्त्यांची होणारी दुरवस्था थांबविण्यासाठी...
- Advertisement -

राज्याच्या किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळाच्या लाटा

वसईः गेल्या अनेक वर्षांपासून किनारपट्टीवरील मच्छिमार समाज मत्स्यदुर्भीक्ष्याच्या जाळ्यात अडकलेला असतानाच यंदा मत्स्योत्पादनाने निचांकी पातळी गाठली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्केही मत्स्योपादन...

भात खरेदी केंद्रांचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन

मनोर: खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत घोळ आणि निहे केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.तर वरई केंद्राचे उद्घाटन माजी आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आले...

मोखाड्यात 51 वे भव्य तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

मोखाडा : शिक्षण विभाग पंचायत समिती मोखाडा आयोजित 51 वे भव्य तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवारी 14 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ...

गंभीर गुन्हयात ११ महिन्यांपासून फरार आरोपीस अटक

भाईंदर :- मिरारोड पोलीस ठाणे हद्दीत क्विन्स पार्क परिसरात अंकुश राज याचा चॉपर आणि तलवारी वापरून खून करण्यात आला होता.याप्रकरणी त्यात ११ आरोपींना अटक...
- Advertisement -

मनोर -वेळगाव रस्ता धोकादायक, दुरुस्ती अभावी खड्ड्यांचे साम्राज्य

मनोर: मनोरला चिल्हार-बोईसर रस्त्याशी जोडणार्‍या मनोर- वेळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने मनोर वेळगाव रस्ता धोकादायक झाला आहे.रस्त्यावर खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने वाहनचालक आणि...

वसईत रंगली नाट्य गीतांची मैफिल

वसईः पत्रकार ,नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या संगीत नाटकांतील बहारदार नाट्यपदांचे सादरीकरण करणारा ९८ वा कार्यक्रम वसई तालुका मराठी ग्रंथ संग्रहालय व...

बोईसरमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त

सफाळे: मागील महिनाभरापासून बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भंडारवाडा आणि वर्तक गल्ली भागात दूषित पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी सोडण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याला भयंकर...

सीआरझेडमधील अनधिकृत बांधकामांवर थातुरमातूर कारवाई

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये धडक्यात सीआरझेडमध्ये अनधिकृत बांधकामे होत आहेत.असे असतानाही पालिका प्रशासन मात्र थातुरमातूर कारवाई करत असल्याची तक्रार शहरातील नागरिक करत...
- Advertisement -

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बालके उपाशी

जव्हार: तालुक्यातील ३४४ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ हजार ९४९ बालकांना शालेय पोषण आहारासह पूर्व शालेय शिक्षण दिले जाते. मात्र, अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे सुमारे सात...

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मृत व्यक्तीविरोधात गुन्हा

वसईः खातरजमा न करताच अनधिकृत बांधकामधारकांना नोटीसा काढल्या जात असल्याने वसई-विरार महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. अशाच पद्धतीचा आंधळा कारभार प्रभाग समिती ‘एफमधून...

दुचाकी दुरूस्तीसाठी वडिलांनी दिले नाही पैसे…मुलाने लढवली भयानक शक्कल

विरार: वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून हा बनाव...
- Advertisement -