पालघर

पालघर

महिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे

वसईः स्त्रियांवर कुटुंबातही अत्याचार होतात. अत्याचारी स्त्रीया बोलत नाहीत. म्हणूनच महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी महिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे. महाराष्ट्र प्रगत राज्य समजले जाते. पण,...

मजूराच्या मृत्युनंतर ठेका अभियंता बडतर्फ

वसईः पेल्हार येथे बेकायदा बांधकामाची भिंत कोसळून मजूराचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने त्या प्रभागातील अनधिकृत बांधकामांला जबाबदार धरत ठेका अभियंता ओम वगळ यांना बडतर्फ केले...

अवजड वाहनांसाठी मनोर -वाडा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद

मनोर: मनोर -वाडा रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमकुवत झाला आहे. पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक सोमवार पासून बंद...

राज्यातील रोहयो मजुरांचे 662 कोटी रुपये केंद्र शासनाकडे प्रलंबित 

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा: राज्यातील 34 जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या मजुरीचे 662 कोटी रुपये केंद्र शासन दरबारी प्रलंबित आहेत.होळीच्या सनापूर्वी मजूरी मिळेल अशी आशा होती.परंतू होळी...
- Advertisement -

नालेसफाईला येत्या आठवड्यात सुरुवात होणार

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. या नालेसफाईला यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर शहरात महापालिकेने बनवलेले लहान...

मुली पुरवणार्‍या महिला वेश्यादलालाला अटक

भाईंदर :- मीरा -भाईंदर परिसरात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुली पुरवणार्‍या महिला वेश्या दलालावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकाने छापा टाकून वेश्या दलाल...

मनोर -वाडा-भिवंडी रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद

मनोर: खड्ड्यांमुळे बहुचर्चित असलेल्या मनोर -वाडा-भिवंडी रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमकुवत झाल्याने पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बंद...

इमारतीवरून पडून कामगारांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

भाईंदर :- काशीगाव येथे निलकमल नाका येथे एका वादग्रस्त एनिमी ( शत्रू) जमिनीवर इमारत बांधण्याचे काम सुरू असताना त्याठिकाणी एक कामगार पडून मृत्यू झाल्याची...
- Advertisement -

उत्तन डम्पिंग ग्राउंडला पुन्हा भीषण आग

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे उत्तन सह समुद्र किनारी...

मानवनिर्मित वनव्यांमध्ये जंगलातील चारा जळून खाक

मनोर: पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असतानाच जंगलातील मानव निर्मित वनव्यांमुळे जंगलाचा मोठा भाग जळून खाक झाला आहे.नवीन...

पालघर जिल्ह्यात रोहयो मजुरांची मजुरी प्रलंबित

मोखाडा : रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 60 हजार मजुरांची 35 कोटी रुपयांची मजुरी मागील काही दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे...

ऐन उन्हाळ्यात पशुपालकांसाठी महत्वाच्या सूचना

वाडा :यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ऊन तापत आहे. सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान अधिक वाढण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे....
- Advertisement -

सफाळे रेल्वे स्थानकात सबवे उभारण्याची गरज

सफाळे : सफाळे पूर्व पश्चिम भागाला जोडणार्‍या सरतोडी भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पश्चिमेकडील प्रस्ताविक जागेअभावी संथगतीने सुरू होते. मात्र उड्डाणपुलाच्या उभारणीतील तिढा सुटल्याने आता...

ग्रामीण भागात सतत चार दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा

डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा शहरापासून लगत असलेल्या धरमपूर , बापूगाव , शेनसरी , भोवाडी , निंबापूर , बांधघर , सायवन , चळणी ,...

डि. एम. पेटीट रुग्णालयात मेंदूवरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

वसईः वसई- विरार महापालिकेच्या डि. एम. पेटीट रुग्णालयात मेंदूवरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्याच चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली.महापालिकेच्या...
- Advertisement -