Mumbai Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका वॉण्टेड आरोपीस ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. अब्दुल सदावत खान असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्‍यांनी भाड्याने कार घेण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून...

Meera-Bhayander News: हरित लवादाच्या आदेशाचा विसर

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन सिमेंट काँक्रीट रस्ते आणि त्यालगत असलेले गटारे नव्याने बनविण्याचे कामे सुरू आहे. त्यात हरित लवादाने झाडांचे बुंधे मोकळे सोडून त्याठिकाणी एक मिटर बाय...

Hanuman Jayanti 2024- घराच्या या दिशेला लावा हनुमानाचा फोटो, होईल लाभ

हिंदू धर्मात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या विशेष प्रसंगी, जर तुम्हीही तुमच्या घरात हनुमानाची मूर्ती बसवणार असाल. तर वास्तूशी संबंधित काही गोष्टींची विशेष काळजीही घ्या. वास्तूनुसार देवी-देवतांच्या मूर्ती घरात...

Raigad Roha Play Ground : मैदान नगरपरिषदेचे, मक्तेदारी राजकीय मंडळी, मंडळांची

रोहे : भुवनेश्वर येथील जुन्या तलावाच्या जागेवर रोहे अष्टमी नगरपरिषदेने नवीन मैदान तयार केले. शहरातील सर्वच आरक्षित भूखंडे विना वापराच्या इमारती उभारण्यात, काहींवर असलेली आरक्षणे मतांचा टक्का टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्यामुळे शहरात मैदानासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. अखेर वरसे...
- Advertisement -

Mumbai Crime News : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत 98 लाखांची फसवणूक

मुंबई : गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका टोळीने अनेकांची सुमारे 98 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. पोलीस सेवेतून निवृत्त झालेले एसीपी आणि त्यांच्या कुटुंबियांसह इतर गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सबिरसिंग,...

Murud Raigad Heat : वाढत्या उन्हामुळे पर्यटकांची वर्दळ मंदावली

नांदगाव : मुरूड तालुक्याचा पारा ३८ अंशांवर गेल्यामुळे सारी मुरुड किनारपट्टी सुस्तावली आहे. उन्हाचा पारा कमी होत नसल्याने पर्यटकांचीही वर्दळ मंदावली आहे. शिवाय उन्हाच्या झळांची मुरुडकरांच्या अंगाचीही काहिली झाली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत तापमान 36 ते 38 सेल्सियसपर्यंत जात...

Wadhvan Port News:पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाला हायकोर्टाचा दिलासा

पालघर : वाढवण बंदराला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने उभारणीसाठी 31 जुलै 2023 रोजी अटी शर्तीसह आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध 10 पर्यावरणीय व वाढवण बंदविरोधी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिके द्वारे आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या...

Start Up Tips- स्टार्टअप सुरू करण्याआधी जाणून घ्याव्यात या गोष्टी

आपल्यापैकी अनेकांची स्वत:चा स्टार्ट अप सुरू करण्याची इच्छा असते. पण आवश्यक भांडवलाची जुळवाजुळव होत नसल्याने नाईलाजाने काहीजण बिजनेस करण्याचा विचार सोडून देतात . तर काहीजण मात्र मागचा पुढचा विचार न करता घाई घाईत बिजनेस सुरू करतात. मात्र अपुऱ्या ज्ञानामुळे...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link