BREAKING

Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा तडाखा; शेतीपिकांचं मोठं नुकसान, चिमुकलीनेही गमावला जीव

सोलापूर : एकीकडे उकाड्याने हैराण झालेलं असतानाच दुसरीकडे मात्र गेल्या चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. तर...

Congress On BJP : पराभवाच्या धास्तीने मोदींकडून भाषणाच्या प्रत्येक वाक्यात काँग्रेस नामाचा जप

मुंबई : मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करून जमीन बळकावली. चीनने आपले 20 सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत...

Vastu Tips पलंगावर बसून अन्न का खाऊ नये?

बऱ्याच घरात लहानच नाही तर मोठ्या व्यक्तींनाही सोफा किंवा बेडवर बसून जेवण करण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्रानुसार बेडवर बसून जेवणे योग्य नसून त्यामुळे संबंधित व्यक्तीला जीवनात सातत्याने संकटांचा सामना करावा लागू शकतो. यात प्रमुख्याने अशा व्यक्तींचे मोठे आर्थिक नुकसान...

Best places to chill out : फ्रेंडस् सोबत या ठिकाणी करा चील आऊट

स्वप्ननगरी मुंबई, तुम्ही मुंबईकर असाल किंवा मुंबईत फिरायला आला असाल तर मुंबईत अनेक रमणीय ठिकाणी तुम्हाला पाहता येतात. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे तुम्ही पार्टनरसोबत मुवि नाईट्स, डिनर पार्टीचा प्लॅन करू शकता. जर तुम्ही मित्रांसमवेत मुंबई फिरण्याचा प्लॅन...
- Advertisement -

Pawar VS Pawar : शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येतील; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत...

Breast Cancer – कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी राखा स्तनांचे आरोग्य

गेल्या काही वर्षांत जगभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले असून भारतातही ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. ही चितेंची बाब असली तरी वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचाराने या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यामुळे महिलांनी नियमित इतर वैद्यकिय तपासण्या...

Lok Sabha 2024 : केवळ अमित शहाच नव्हे तर, फडणवीसांनीही शब्द फिरवला, ठाकरेंचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या गोष्टींचा उल्लेख केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल, शुक्रवारी 2019मधील सकाळच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे बडे नेते...

Houses collapsed : डोंगरीपाडा परिसरात सहा घरे कोसळली 

ठाणे : ठाण्यातील डोंगरी पाडा, किंगकाँग नगर येथील ओम साई चाळीतील सहा घरे अचानक कोसळली. यामध्ये घरांचे नुकसान झाले. पण कुणालाही दुखापत झालेली नसल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने कळवण्यात आले. शुक्रवारी रात्री १० वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link