Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी संजय जाधव ह्यांच्या 'फिल्मॅजिक' फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला लोटली अवघी सिनेसृष्टी

संजय जाधव ह्यांच्या ‘फिल्मॅजिक’ फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला लोटली अवघी सिनेसृष्टी

लॉकडाऊननंतरचा मराठी सिनेसृष्टीतील पहिला सर्वांत मोठा कार्यक्रम

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे गेले एक वर्ष कार्यक्रम आणि सोहळे बंद झाल्याने मराठी सिनेसृष्टीची झळाळीच गेल्यासारखे झाले होते. पण अकरा महिन्यांनंतर सिनेसृष्टीची ही झळाळी परतलीय. संजय जाधव ह्यांच्या ‘फिल्मॅजिक’ ह्या फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला सिनेसृष्टीतल्या मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनी उपस्थिती लावली.

- Advertisement -