लॉकडाऊनमुळे गेले एक वर्ष कार्यक्रम आणि सोहळे बंद झाल्याने मराठी सिनेसृष्टीची झळाळीच गेल्यासारखे झाले होते. पण अकरा महिन्यांनंतर सिनेसृष्टीची ही झळाळी परतलीय. संजय जाधव ह्यांच्या ‘फिल्मॅजिक’ ह्या फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला सिनेसृष्टीतल्या मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनी उपस्थिती लावली. फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे वैशिष्ठ्य आहे की, इथे प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नाहीत.
संजय जाधव ह्यांच्या ‘फिल्मॅजिक’ फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला लोटली अवघी सिनेसृष्टी
written By shruti salve
mumbai
लॉकडाऊननंतरचा मराठी सिनेसृष्टीतील पहिला सर्वांत मोठा कार्यक्रम
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -