94th Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीच्या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रं

94th Marathi Sahitya Sammelan begins with Granth Dindi at nashik
94th Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीच्या अभूतपूर्व सोहळ्याने मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

टाळ-मृदूंगाच्या गजरात, लेझीमच्या तालावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. या दिंडीत लक्षवेधी ठरले ते स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. ग्रंथ दिंडी हा साहित्य संमेलनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे ही दिंडी यशस्वी करण्यासाठी संमेलनाच्या संयोजकांबरोबरच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेतला आहे. भगूरच्या शिक्षणमंडळाने स्वा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित अतिशय प्रेरणादायी देखावा साजर केला. पहा मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचे काही खास फोटो.