Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : रॉयल क्वीन... कंगना रनौतच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Photo : रॉयल क्वीन… कंगना रनौतच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकतंच कंगनाने एक फोटोशूट केलंय. यात कंगनाने भारतीय पारंपारिक लूक केला आहे. कंगनाच्या या फोटोवर चाहते अनेक कमेंट करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -