बॉलिवूडमधील ‘या’ राजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनी गाजवला काळ

सध्या सगळीकडे ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये याआधी सुद्धा अनेक राजांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये सज्ज झाले होते. राजाची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याने आपल्या भूमिकेला चार चाँद लावले होते.