अभिनेत्री आणि मराठमोळी मॉडेल अनुषा दांडेकरची गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होती. मात्र तिच्या बॉयफ्रेंड करण कुंद्राने त्यांचा ब्रेकअप झाला नसल्याचं सांगितलं. सध्या अनुषा ही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊन दरम्यान ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने बोल्ड आणि हॉट अंदाज असलेला फोटो शेअर केला आहे. ( सौजन्य – इन्स्टाग्राम)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -