घरताज्या घडामोडीPhoto - मोनालिसाच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग

Photo – मोनालिसाच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग

Subscribe

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी मोनालिसा ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने हॉट अदांचे फोटो शेअर केले असून सध्या सोशल मीडियावर मोनालिसाच्या फोटोची चांगलीच चर्चा सुरू आहे. पाहा मोनालिसा हे व्हायरल फोटो…. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -