घरफोटोगॅलरीphoto- अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा ग्रीन ड्रेसमधील ग्लॅमरस लुक

photo- अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा ग्रीन ड्रेसमधील ग्लॅमरस लुक

Subscribe

या फोटोजमधील संस्कृतीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहे.

 

संस्कृतीचा ‘धरला माझा हात’ हा म्युझिक व्हिडिओ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडेच्या या व्हिडोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. संस्कृती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -