मोहनला छळणाऱ्या भूताचा ग्लॅमरस लूक तुम्ही बघितला का?

झी मराठीवरील 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यानंतर त्याचा दूसरा भाग 'भागो मोहन प्यारे' वेगळ्या रुपात असल्याने तितकाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार दिसतेय. ही भूताची भूमिका सरिता मेंहदळेने साकारली आहे. याच अभिनेत्रीचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो तुम्ही बघितले का...