घरताज्या घडामोडीस्मिता पाटील स्मृतिदिनानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा

स्मिता पाटील स्मृतिदिनानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा

Subscribe

अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाला आज ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने स्मिता पाटील यांचे काही खास चित्रपट

आज अभिनयाच्या सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा स्मृतिदिन आहे. १७ ऑक्टोबरला १९५५ साली पुण्यात स्मिता पाटील यांच्या जन्म झाला. १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी वृत्तनिवेदिका म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर स्मिता पाटील यांनी चित्रपट आणि नाटकांतून अनेक कामे केली. भारतीय चित्रपटसृष्टीला १० वर्षांच्या कारर्कितीत स्मिता पाटील यांनी अनेक अप्रतिम कलाकृती दिल्या. पण वयाच्या अवघ्या ३१ व्या त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज स्मिता पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्याचे काही लोकप्रिय चित्रपट..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -