1 of 7

कमांडो ३ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री अदा शर्माने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवे फोटोज अपलोड केले आहेत.

अदा शर्मा इन्स्टाग्रामवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. चाहत्यांसाठी ती नेहमीच नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर टाकत असते.

अदा शर्माने दक्षिणेतील अनेक चित्रपटात आजवर काम केलेले आहे. स्पेक्टॅक्यूलर सॅटरडे अशा कॅप्शनने अदाने हा फोटो पोस्ट केला आहे.

बॉलिवूडमध्ये काही निवडक चित्रपटांमध्ये ती आतापर्यंत दिसून आली. मात्र दखल घ्यावी, असा एकही चित्रपट तिने अद्याप दिलेला नाही.

फोटो फ्रेमसाठी हा फोटो कसा आहे, असे कॅप्शन देऊन अदाने हा फोटो पोस्ट केलाय. चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दिली आहे.