लग्नानंतर नयनतारा पतीसह देवदर्शनाला

After marriage, Nayantara goes to Devdarshan with her husband
शुक्रवारी हे नवदांमपत्य तिरूपतीच्या दर्शनासाठी गेले होते.

साउथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन नुकत्याच दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले आहेत. गुरूवारी ९ जून रोजी चेन्नईमधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह पार पडला होता. नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.