Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी खिलाडी अक्षय कुमार खऱ्या आयुष्यातही आहे फॅमिली मॅन, कुटुंबाला देतो सर्वाधिक महत्व

खिलाडी अक्षय कुमार खऱ्या आयुष्यातही आहे फॅमिली मॅन, कुटुंबाला देतो सर्वाधिक महत्व

अरुणा भाटिया यांची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग अर्धवट सोडून मुंबईलाही परत आला होता. मात्र दोनच दिवसात त्याच्या आईचे निधन झाले.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमार (akshay kumr)यांची आई अरुणा भाटिया (aruna bhatia)यांचे आज, बुधवारी निधन झाले आहे. ( Akshay Kumar Mother Death) गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात (heeranandani hospital mumbai)आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. अरुणा भाटिया यांची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग अर्धवट सोडून मुंबईलाही(mumbai) परत आला होता. मात्र दोनच दिवसात त्याच्या आईचे निधन झाले. अक्षय कुमारने भावूक होऊन स्वतः ट्वीट करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(akshay kumar loved her mother he is real family man)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  अक्षय नेहमीच आपल्या आई बद्दल आदर व्यक्त करत तिचे किस्से शेअर करत असे. अक्षय खऱ्या आयुष्यात देखील फॅमिली मॅन प्रमाणे आहे. तो नेहमीच आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसतो. अनेकदा अक्षय  कुटुंबासोबतचे अनेक खास क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

 अक्षयवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करुन त्याने आपल्या आईचे निधन झालं असल्याचं सांगितल आहे. अक्षयचे आईवर जीवापाड प्रेम होते तसेच त्याचे वडील हरि ओम भाटिया (hari om bhatia)यांचे निधन फार पूर्वीच झाल‌्याने त्याने आईला फार साथ दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

खिलाडी अक्षय कुमार या फोटोमध्ये बहिण अल्का सोबत स्पेशल टाईम स्पेंड करताना दिसत आहे. अक्षयने रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणी सोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने आपल्या वडिलांचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासोबतच फोटोमध्ये मुलगा आरव आणि नितारा या सर्वांचे फोटो एकत्र करुन कोलाज तयार करुन फादर्स डेला अक्षयने हा फोटो पोस्ट केला होता.

अक्षय आपल्या सासरकडच्या मंडळीवरही खूप प्रेम करतो. त्याची सासू अत्रिनेत्री डिंपल कपाडिया सोबत अक्षय नेहमीच मस्ती मज्जा करताना दिसतो. दोघांमध्ये अगदी मैत्रीपूर्ण नाते आहे.


हे हि वाचा –Akshay Kumar Mother Death: अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन

- Advertisement -