Photo-महेश भट्टच्या वाढदिवशी आलिया-रणबीरने केली धम्माल

Alia Bhatt celebrates Mahesh Bhatt’s birthday with Ranbir Kapoor
Photo-महेश भट्टच्या वाढदिवशी आलिया-रणबीरने केली धम्माल

बॉलिवूड(bollywood)फिल्म मेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt)आज  73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी महेश भट्ट यांची लेक अभिनेत्री आलिया भट्टने(alia bhatt) आपल्या वडिलांना खास अंदाजात शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. महेश भट्ट यांच्या बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान भट्ट फॅमिली सोबत अभिनेता रणबीर कपूरने (ranbir kapoor)देखील हजेरी लावली आहे.


हे हि वाचा – आयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सोनू सूदने सोडले मौन म्हणाला, माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया…