बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia & Ranbir) तसेच अभिनेता रणबीर कपूर हे परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. लवकरच चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची संधी ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमातून मिळणार आहे. मात्र आपल्या कामामध्ये प्रंचड बिजी असलेले हे दोन्ही कपल्सनां पॅपराजीने एकत्र स्पॉट केलंय. आलिया आणि रणबीरचे सध्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगामी सिनेमच्या प्रमोशनसाठी दोघही एकत्र आल्याची माहिती समोर येतेय.(Alia Bhatt Ranbir Kapoor Photos)
View this post on Instagram
- Advertisement -
- Advertisement -
हे ही पाहा – सोनाली कुलकर्णीचा बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुल लूक