घरफोटोगॅलरीPhoto : आलिया भट्टचा देसी लूक पाहा...

Photo : आलिया भट्टचा देसी लूक पाहा…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकताच आलियाने दिवाळीसाठी खास लूक केला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आलियाने रेड कलरचा सुंदर लेहंगा घातलेला आहे. चाहते तिच्या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -