घरफोटोगॅलरीPhoto : आलिया भट्टचा साडीतील स्टायलिश लूक एकदा पाहाच...

Photo : आलिया भट्टचा साडीतील स्टायलिश लूक एकदा पाहाच…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतेच आलियाचे एका इवेंटमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये आलियाने सुंदर लूक केला आहे. चाहते तिच्या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -